‘तेजस ठाकरे यांची तुलना सुनिल गावसकर, सचिन तेंडुलकर यांच्याशी केली असती तर…’

टीम लय भारी

मुंबई :  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सामना वृत्तपत्रातून शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी हटके शुभेच्छा दिल्या. मात्र नार्वेकर यांच्या या शुभेच्छाला भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी मजेशीर टीका केली आहे (Funny comment by Atul Bhatkhalkar on the occasion of Tejas Thackeray’s birthday).

शिवसेना सचिव नार्वेकर यांनी तेजस ठाकरे यांना महान फलंदाज व्हिव्हियन रिचर्डस यांची उपमा दिली होती. त्यांच्या या शुभेच्छावर मजेशीर ट्विट करत भातखळकर म्हणाले, तेजस ठाकरे यांची तुलना सुनिल गावसकर, सचिन तेंडुलकर यांच्याशी केली असती तर आम्हालाही मराठी बाणा जपण्याचे समाधान मिळाले असते. तेजस ठाकरे यांना आमच्या मराठमोळ्या, मंगलमय आणि प्रेमाच्या शुभेच्छा असे ही भातखळकर म्हणाले.

धनंजय मुंडेंच्या निर्णयामुळे स्व. आर. आर. पाटलांची जागी झाली आठवण

‘विलासराव देशमुखांच्या जागी बाळासाहेब थोरातांना पाहतो’

आदित्य ठाकरे हे जेवढे राजकारणात सक्रिय आहेत तेवढे तेजस ठाकरे हे राजकारणात सक्रिय नाहीत. तेजस ठाकरे यांना वन्यजीव म्हणजेच ‘वाइल्ड लाईफ, हा त्यांचा आवडीचा विषय आहे. तेजस ठाकरे यांनी माहीम येथील बॉम्बे स्कॉटिश इथे शालेय शिक्षण घेतले. तसेच त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण हे मुंबईतील हिंदुजा कॉलेजमध्ये झाले (College education was done at Hinduja College, Mumbai).

पोलीस उपनिरीक्षकांची भरती, त्यात धनगरांवर अन्याय

Uddhav Thackeray’s son, Tejas, discovers new fish species: The Hiranyakeshi Loach Read more at: https://www.deccanherald.com/science-and-environment/uddhav-thackerays-son-tejas-discovers-new-fish-species-the-hiranyakeshi-loach-902720.html

Rasika Jadhav

Recent Posts

द ग्रेट इंडियन कपिल शोच्या मीड सीझनचा प्रोमो रिलीज

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…

40 mins ago

ऐनवेळची धावपळ टाळण्यासाठी मतदान केंद्राची माहिती आधीच घ्या- जिल्हाधिकारी जलज शर्मा

लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…

1 hour ago

त्र्यंबकेश्वर येथे युवकास जीवे मारण्याचा प्रयत्न; रोकडही लांबवली

पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…

2 hours ago

दारू पिण्यासाठी पैसे मागितल्यावरून वाद, मुलाने बापालाच संपवलं

जळगाव जवळच्या पळसखेडा येथे एका मुलाने त्याच्या जन्मदात्या पित्याचीच धारदार शस्त्राने वार करून हत्या (…

2 hours ago

हॉटेलात गोळीबार करुन पळ काढणाऱ्यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

शहराच्‍या दिशेने टोयोटा गाडीत काही सराईत येत असल्‍याची माहिती पोलिसांना मिळाली. गंगापूर जकात नाक्‍यावर संशयितांना…

3 hours ago

मशरूम खाण्याचे फायदे

मशरूममध्ये (mushrooms ) अनेक महत्त्वाची खनिजे आणि जीवनसत्त्वे आढळतात. यामध्ये व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी, पोटॅशियम,…

5 hours ago