भाजपचा कुणी नेता महिलांना कमी लेखतो, तर कुणी दलित – झोपडपट्टीवासियांची थट्टा करतो

टीम लय भारी

मुंबई : सध्या संपूर्ण सोशल मिडियावर भाजपच्या (BJP) दोन नेत्यांची जोरदार चर्चा सुरु आहे. काही दिवसांपूर्वी कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोट निवडणूक प्रचारादरम्यान माजी खासदार धनंजय महाडिक यांनी महिलांबद्दल अपमानास्पद वक्तव्य केले. या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ सर्व पक्षीय महिलांनी अनेक ठिकाणी निदर्शने केली. (BJP leaders Dhananjay Mahadik and Baburao Lonikar discuss on social media)

त्यानंतर चर्चेत बंगल्यातील वीज खंडित केल्याप्रकरणी अधिकाऱ्यांना तंबी देतानाचा माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचाही ऑडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली.त्यामुळे भाजपचा (BJP) कुणी नेता महिलांना कमी लेखतो, तर कुणी दलित – झोपडपट्टीवासियांची थट्टा करतो अशी चर्चा सर्वत्र होत आहे. मात्र धनंजय महाडिक यांनी दिलगीरी व्यक्त केली आहे. याशिवाय बाबुराव लोणीकर यांनी या प्रकरणाबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

भाजप आमदाराचा उद्दामपणा; अधिकाऱ्याला म्हणाले, एका मिनिटांत घरी घालवतो

बाबुराव लोणीकर यांनी दिले स्पष्टीकरण

वीज वितरण कंपनीचे आडून माझ्याविरुद्ध षडयंत्र रचले जात असून मी कुठल्याही प्रकारचा फोन वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना लावलेला नसून आणि माझे कुठलेही मीटर वीज वितरण कंपनीने काढून नेलेले नाही त्यामुळे मी फोन लावण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.!,असे स्पष्टीकरण बाबुराव लोणीकर यांनी केले आहे.


हे सुद्धा वाचा :

Temple Ban: 2 Karnataka BJP Leaders’ Support of Muslim Vendors for Election Win

Jaykumar Gore : तहसिलदाराच्या निलंबनासाठी आक्रमक झालेल्या आमदार जयकुमार गोरे यांनी मायणी वैद्यकीय महाविद्यालयाचाही भ्रष्टाचार विधानसभेत मांडावा !

Pratiksha Pawar

Recent Posts

भाजप मुंबईत अडचणीत, ज्येष्ठ संपादिका राही भिडे यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…

10 hours ago

मोदी सरकारच्या काळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी केवळ देशच सोडला नाही तर देशाचे नागरिकत्वही सोडले – प्रकाश आंबेडकर

मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…

12 hours ago

नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांताने प्रवाशांच्या उड्या

आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…

12 hours ago

द ग्रेट इंडियन कपिल शोच्या मीड सीझनचा प्रोमो रिलीज

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…

14 hours ago

ऐनवेळची धावपळ टाळण्यासाठी मतदान केंद्राची माहिती आधीच घ्या- जिल्हाधिकारी जलज शर्मा

लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…

14 hours ago

त्र्यंबकेश्वर येथे युवकास जीवे मारण्याचा प्रयत्न; रोकडही लांबवली

पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…

15 hours ago