महाराष्ट्र

माजी शाखा व्यवस्थापकाचा बँकेवर सशस्त्र दरोडा. एका महिलेचा मृत्यू

 

टीम लय भारी
पालघर : पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील विरार पूर्व भागात आयसीआयसीआय बँकेत दरोडा पडला व एका महिलेचा मृत्यू झाला. (Branch manager robbed a bank in virar east)

कोरोना परिस्थिती मुळे बँकेत फक्त 2 कर्मचारी होते. व दोन्ही स्त्रिया होत्या. या संधीचा फायदा घेत दोन दरोडेखोरांनी बँकेत घुसखोरी केली व पैसे आणि सोने चोरले. त्यातील एक दरोडेखोर नागरिकांनी पकडला आहे.

शिल्पा शेट्टी यांचा प्रसारमाध्यमांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा

पकडला गेलेला दरोडेखोर

शिवसेनेने घेतला महत्वपूर्ण निर्णय, पुरग्रस्तांच्या मदतीसाठी संपुर्ण वेतन

पकडलेला दरोडेखोर हा त्याच बँकेचा माजी व्यवस्थापक होता असे समजते. त्याचमुळे त्या कालावधीत बँकेत किती कर्मचारी असू शकतील व कोण असतील हे माहिती असावे. याचा फायदा घेत आपल्या एक साथीदारासह त्यांनी बँक लुटण्याचा निर्णय घेतला.

या हल्ल्यात एक महिला गंभीर जखमी झाली असून त्यांना संजीवनी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठवण्यात आले व एक महिलेचा मृत्यू झाला. केस कापण्याच्या वस्तऱ्याने महिलेवर वार केल्याचे समजते.

पुरग्रस्तांना मुंबई विद्यापीठाचा मदतीचा हात

umbai University TYBA Semester 6 Result 2021 declared on mu.ac.in

दरोडेखोरांना पळताना पाहून नागरिकांनि त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला त्यात एक दरोडेखोराला पकडण्यात यश आले आहे. पकडला गेलेला दरोडेखोरच बँकेचा माजी व्यवस्थापक असलेले समजते.

पकडला गेलेल्याच्या हातात सोन्याने भरलेली बॅग होती व दोन मोठ्या पेट्या पैशाने भरलेल्या होत्या असे दरोडेखोराला पकडून देणाऱ्या स्थानिकांकडून समजते. सगळे पैसे व मौल्यवान वस्तू एटीएम मशीन जवळ सुरक्षित ठेऊन पोलिसांकडे सुपूर्त केल्याचे जवळच हॉटेल असलेल्या एका नागरिकाने सांगितले.

 

Mruga Vartak

Recent Posts

NEET बद्दल बोलताच राहुल गांधींचा माईक बंद करण्यात आला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल…

2 days ago

आणीबाणीमुळे देशाचा फायदा झाला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये आणीबाणी ह्या विषयावर सखोल…

2 days ago

मोदी सरकारची थापेबाजी, GST ची केली भजी !

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे(PM Narendra Modi and GST).सदर व्हिडीओमध्ये…

2 days ago

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

1 week ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

1 week ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

1 week ago