महाराष्ट्र

लेक सावित्रीची शान महाराष्ट्राची या पुरस्काराने जयंत पाटील यांच्या हस्ते शोभा आखाडे मोरे सन्मानित

टीम लय भारी

मुंबई : लोकशाहीर आण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सामाजिक संस्था नाशिक महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. मुंबईत अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळी पार पडला असून, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष नामदार जयंत पाटील यांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला. (Jayant Patil honored Shobha Akhade More)

धुळे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या अध्यक्षा शोभा आखाडे मोरे यांना लेक सावित्री ची शान महाराष्ट्राची गुणगौरव सोहळा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले मुंबई येथे नुकताच कार्यक्रम संपन्न झाला.

मला लेक सावित्रीची शान महाराष्ट्राची या पुरस्काराने गौरविण्यात आल्याबद्दल निश्चितच समाजात जबाबदारीने काम करण्याची प्रेरणा मला मिळाली. लोकशाही अण्णा भाऊ साठे बहुउद्देशीय संस्था नाशिक संस्था नाशिक महाराष्ट्र राज्य यांचं मी मनापासून आभार मानते, असे धुळ्यातील राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग महिला अध्यक्ष शोभाताई आखाडे मोरे म्हणाल्या.

सदर कार्यक्रमास प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले.
पुरस्कार वितरण सोहळ्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र राज्याचे प्रमुख माजी आमदार जयदेव अण्णा गायकवाड, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पंडितराव कांबळे,राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र राज्य सरचिटणीस मा. छगनराव जोगदंड,राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष विनोद कांबळे,आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.


हे सुद्धा वाचा :

राज ठाकरे भूमिका बदलतात हे आता लोकांच्या लक्षात आलंय : जयंत पाटील

आपण राज्यात शांती, प्रेम प्रस्थापित राहो यासाठी प्रयत्न करूया : जयंत पाटील

VIDEO : राजू शेट्टी ‘महाविकास आघाडी’तून नक्की का बाहेर पडले ते समजत नाही : जयंत पाटील

देशात, राज्यात जे धार्मिक राजकारण केले जात आहे, त्यामुळे तरुणांमध्ये एक अस्थिरता आहे : जयंत पाटील

Pratiksha Pawar

Recent Posts

‘काँग्रेस कसाबची बाजू घेतेय, हा शहिदांचा अपमान’, PM मोदींचा हल्लाबोल

काँग्रेसवाले मिळून दहशतवादी कसाबची बाजू घेतायत. काँग्रेसच्या काळात विदेश राज्यमंत्री राहिले आणि कुटुंबातील जवळच्यानेही कसाबला…

9 hours ago

शांतिगिरी महाराज यांना माघारीसाठी दोन वेळा संपर्क : मुख्यमंत्री शिंदे

राजकीय अधिष्ठानापेक्षा धार्मिक अधिष्ठान नेहमी मोठे असते . त्यामुळे मी स्वतः महंत शांतिगिरी महाराज (Shantigiri…

10 hours ago

तुम्ही तर महागद्दार निघाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ; ठाकरेंवर हल्लाबोल

विजय करंजकर यांच्या भावना योग्य आहे. लोकसभेच्या उमेदवारीसाठी आदल्या दिवासापर्यंत त्यांच नाव चर्चेत होत. तसंच…

10 hours ago

अमेरिकेत ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’चे शंभर शोज ‘हाऊसफुल्ल’

'गीतरामायणा'ला स्वरसाज देणारे संगीतकार, गायक सुधीर फडके म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके बाबूजी यांची जीवनगाथा सांगणारा…

10 hours ago

राजाभाऊ वाजेंच्या प्रचारासाठी डी.जी.सूर्यवंशी समन्वयक

नाशिक लोकसभा मतदार संघातील उमेदवार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waze) यांच्या प्रचाराची धुरा सांभाळण्यासाठी महाविकास आघाडीचे…

10 hours ago

नरेंद्र मोदी फेकाडे, इंदिरा गांधी कर्तृत्ववान

लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. देशभरातील वातावरण ढवळून निघाले आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश…

14 hours ago