पश्चिम महाराष्ट्र

एकनाथ शिंदे, अजित पवार, अशोक चव्हाण, पण तेच ‘महाविकास आघाडी’साठी ठरणार तारणहार !

आताच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना महाविकास आघाडीला फार जागा मिळणार नाहीत, असा प्रचार करण्यात येत आहे. पण एकनाथ शिंदे व अजित पवार यांची गद्दारी लोकांना आवडलेली नाही (People did not like the betrayal of Eknath Shinde and Ajit Pawar). ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआयच्या भितीपोटी अशोक चव्हाणांसारख्या काँग्रेसनिष्ठ नेत्यांनीही गद्दारी केलेली दिसत आहे. सगळेच सोडून चालले आहेत, अशा वातावरण विजयसिंह मोहिते पाटील व त्यांचे कुटुंबिय पुन्हा राष्ट्रवादीत आले. त्यांच्या परतीचे स्वागत अख्खा महाराष्ट्र कौतुकानं बघतोय. गुगल ट्रेंडिगमध्ये सलग तीन दिवसांपासून विजयसिंह मोहिते पाटील वरच्या स्थानावर आहेत.

टीम लय भारी

Recent Posts

सुडबुद्धीचे राजकारण नाशिककर खपवून घेणार नाहीत- बडगुजर

राजाभाऊ वाजे (Rajabhau waje) यांना सर्व थरातून मिळत असलेला पाठिंबा बघता विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरू…

17 mins ago

देशाला दुसऱ्या फाळणीकडे नेण्याच्या काँग्रेसच्या षडयंत्रात ‘उबाठा’ ही सहभागी केशव उपाध्ये यांचा हल्लाबोल

हिंदु समाजातील उपेक्षित, वंचितांना संविधानाने दिलेले आरक्षण काढून घेऊन मुस्लिमांना बहाल करणे, मुस्लिम समाजातील तिहेरी…

31 mins ago

कॉंग्रेसच्या विकासनितीमुळेच आमची प्रगती, तरीही आमच्या मुलाच्या डोक्यात मोदीप्रेम !

लय भारीचा शिर्डी मतदार संघात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौरा सुरू आहे. यादरम्यान मतदार संघातील मतदारांना भेटून…

51 mins ago

म्हशीच्या बाजारात निलेश लंकेंचा चाहता भेटला, विखे पितापुत्रांवर जाम संतापला !

लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा आता होवू घातला आहे या पार्श्वभूमीवर तळागाळातील सामान्य जनतेच्या भावना जाणून…

2 hours ago

कट्टर हिंदू, मोदींचा २०१४ मधील भक्त, आता मोदींवर तोफा डागतोय

लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा आता होवू घातला आहे या पार्श्वभूमीवर तळागाळातील सामान्य जनतेच्या भावना जाणून…

4 hours ago

भुजबळांकडून ‘तुतारी’चा प्रचार, मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा; आमदार कांदेंची मागणी

सध्या लोकसभा निवडणुकांची  धामधूम सुरु असल्याने सत्ताधाऱ्यांसह विरोधकांकडून जोरदार प्रचार चालू आहे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी…

17 hours ago