29 C
Mumbai
Wednesday, May 1, 2024
Homeमहाराष्ट्रपश्चिम महाराष्ट्रएकनाथ शिंदे, अजित पवार, अशोक चव्हाण, पण तेच 'महाविकास आघाडी'साठी ठरणार तारणहार...

एकनाथ शिंदे, अजित पवार, अशोक चव्हाण, पण तेच ‘महाविकास आघाडी’साठी ठरणार तारणहार !

एकनाथ शिंदे व अजित पवार यांची गद्दारी लोकांना आवडलेली नाही

आताच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना महाविकास आघाडीला फार जागा मिळणार नाहीत, असा प्रचार करण्यात येत आहे. पण एकनाथ शिंदे व अजित पवार यांची गद्दारी लोकांना आवडलेली नाही (People did not like the betrayal of Eknath Shinde and Ajit Pawar). ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआयच्या भितीपोटी अशोक चव्हाणांसारख्या काँग्रेसनिष्ठ नेत्यांनीही गद्दारी केलेली दिसत आहे. सगळेच सोडून चालले आहेत, अशा वातावरण विजयसिंह मोहिते पाटील व त्यांचे कुटुंबिय पुन्हा राष्ट्रवादीत आले. त्यांच्या परतीचे स्वागत अख्खा महाराष्ट्र कौतुकानं बघतोय. गुगल ट्रेंडिगमध्ये सलग तीन दिवसांपासून विजयसिंह मोहिते पाटील वरच्या स्थानावर आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी