टीम लय भारी
पुणे : दत्तवाडी पोलिस स्टेशनच्या दोन शिपायांनी प्रसंगावधान दाखवत ओढ्यात वाहून जात असलेल्या एका व्यक्तीचे प्राण वाचवले. ह्या प्रसंगाची नोंद घेत राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मिडीयावर पोस्ट करत महाराष्ट्र पोलिसांचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याचे म्हणत कौतुक केले आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मिडीयावर पोस्ट करून पोलिसांच्या बहादुरीचे कौतुक केले आहे. ट्विटर पोस्टमध्ये सुळे लिहितात, “दत्तवाडी, पुणे पोलिस स्टेशनचे पोलिस शिपाई सद्दाम शेख व अजित पोकरे यांनी शिवणेतील बागुल उद्यानालगतच्या ओढ्यात वाहून जात असलेल्या व्यक्तीचे प्राण वाचवले.”
सुळे पुढे लिहितात, “स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांनी दाखवलेले शौर्य सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीद सार्थ ठरवणारे आहे. त्यांच्या कामगिरीला सलाम!” असे म्हणून त्यांच्या अतुलनिय कामगिरीचा गौरव केला आहे.
हे सुद्धा वाचा…
नदीचे पाणी शाळेत शिरले, जीव वाचवण्यासाठी मुलांची धावाधाव
ईडी कार्यालयाला पुढील अडीच वर्षे सुट्टी? हर्षल प्रधान यांचा यंत्रणांना कडवट सवाल
शिंदेसेनेची ताकद वाढली! परभणीचे खासदार संजय जाधव शिवसेनेतून ‘आऊट’
नाशिक शहरातील द्वारका चौफुली येथील वाहतूक कोंडी (avoid traffic) टाळण्यासाठी मुंबईतील हाजी अलीच्या धर्तीवर द्वारका…
नाशिक लोकसभा मतदारसंघात काल (दि. 20) मतदानाची प्रक्रिया पार पडली. के के वाघ इंग्लिश स्कूल,…
पुण्यातील कल्याणीनगर मध्ये एका बिल्डरपुत्राने रॅश ड्रायव्हिंग करत दोघांना चिरल्याचे प्रकरण पुणे पोलिसांनी अत्यंत निष्काळजीपणे…
लोकसभा निवडणुकीचा महाराष्ट्रातील शेवटचा टप्पा सोमवारी संपला. पण हा पाचवा टप्पा निवडणूक आयोगाने घोळ घातल्यामुळे…
आजच्या आधुनिक युगात जगण्याचा वेग 4G पेक्षाही वेगवान झाला आहे ! परिणामी दैनंदिन जीवनातले ताणतणाव,…
महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग कार्यमंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन जगताप यांनी लय भारीला मधमाश्यांविषयी…