मंत्रालय

Breaking : पोलिसांच्या बदल्यांसाठी 15 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

टीम लय भारी

मुंबई : पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या बदल्या करण्याबाबत 15 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबाबतचा आदेश ( जीआर ) आज जारी होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी ‘लय भारी’ला दिली ( Maharashtra Government postponed police transfers ).

बदल्या करण्याबाबत यापूर्वी 10 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली होती. परंतु महासंचालक व स्थानिक स्तरावर 10 ऑगस्टपर्यंत बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करणे शक्य नाही. त्यामुळे 15 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ द्यावी, अशी विनंती पोलीस महासंचालकांनी सरकारकडे केली होती.

पोलीस महासंचालकांच्या विनंतीनुसार गृह विभागाने मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतच्या फाईलवर गृह मंत्री अनिल देशमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या स्वाक्षरी झाल्या आहेत. त्यामुळे याबाबतचा आदेश आज जारी होऊ शकतो, अशी माहिती या सूत्रांनी दिली.

हे सुद्धा वाचा

पीडबल्यूडीच्या सचिवपदाची जबाबदारी उल्हास देबडवार यांच्याकडे

धनंजय मुंडेंचा मागासवर्गीयांसाठी मोठा निर्णय; भाजप सरकारने घातला होता कोलंदाडा, मुंडेंनी तो हटवला

Breaking : उद्धव ठाकरे, अजितदादांचा 2 कोटी विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय, गुगलसोबत केला करार

तुषार खरात

Recent Posts

नाशिकचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे १६ कोटीचे धनी

सलग दहा वर्षांपासून नाशिकचे खासदार राहिलेले हेमंत गोडसे (Hemant Godse) यांच्या संपुर्ण कुटुंबियांच्या नावे एकूण…

42 mins ago

दिंडोरी लोकसभेच्या उमेदवाराची संपत्ती पाच वर्षात दुप्पट

दिंडोरी लोकसभा (Dindori Lok Sabha) मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवारांच्या संपत्तीत  (wealth)…

58 mins ago

डाॅ. पवार, गाेडसेंचा विजय निशि्चत : शिंदे

४० अंशाच्या आसपास तापमानाचा पारा असतानाही कार्यकर्त्यांचा अमाप उत्साह पाहता महायुतीच्या दाेन्ही उमेदवारांचा विजय जवळजवळ…

1 hour ago

शिवसेना भाजप महायुतीचा शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल

लोकसभा निवडणुकीसाठी गुरुवारी शिवसेना-भाजप महायुतीतर्फे (BJP alliance ) दिंडोरी मतदार संघासाठी डॉ. भारती पवार आणि…

2 hours ago

शिवसेनेची १५ जागा पदरी पाडून सरशी

लोकसभेच्या राज्यातील शेवटच्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्यास जेमतेम २ दिवसांचा कालावधी उरला असताना ठाणे…

7 hours ago

अक्रोड खाण्याचे फायदे

अक्रोड हा अत्यंत पौष्टिक असा सुकामेवा असून यामध्ये हेल्दी फॅट, प्रोटिन्स, फायबर, मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सचे…

9 hours ago