मंत्रालय

मंत्रालय परिसरात ‘शांतता, मराठीचे कोर्ट चालू आहे’

टीम लय भारी
मुंबई:- संपूर्ण महाराष्ट्रात मराठी भाषेचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी मराठी भाषा विभागाच्यावतीने तयार करण्यात आलेला ‘शांतता, मराठीचे कोर्ट चालू आहे’, हा लघुपट आजपासून मंत्रालय परिसरात दाखविण्यात येत आहे. याच ठिकाणी अभिजात मराठीची महती सांगणारे प्रदर्शनदेखील भरविण्यात आले आहे. मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते या दालनाचे आज उद्घाटन करण्यात आले.(Mantralaya area Peace however, Marathi court is running)

नुकतेच नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये हा लघुपट दाखविण्यात आला होता. त्यानंतर हिवाळी अधिवेशन काळात सर्व लोकप्रतिनिधींसाठी विधानभवन परिसरात हा लघुपट दाखविण्यात आला.

हे सुद्धा वाचा

शाळा सुरू करण्याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील…

टेलिप्रॉम्टर अचानक बंद पडल्याने पंतप्रधान मोदींचा उडाला गोंधळ

यंदा राजपथावरची परेड ठरणार खास! महाराष्ट्रातील जैवविविधतेचे होणार अनोखे दर्शन

Extend concession on Ajang MIDC land rate: Subhash Desai

आजपासून मंत्रालय परिसरातील अधिकारी आणि अभ्यागतांना या लघुपट व प्रदर्शनाचा लाभ घेता येईल.

मंत्रालयातील या प्रदर्शनाला भाषा विभागाचे सचिव भूषण गगराणी, सहसचिव मिलिंद गवादे, अवर सचिव अजय भोसले, उर्मिला धादवड आदी उपस्थित होते.

Pratikesh Patil

Recent Posts

भाजप मुंबईत अडचणीत, ज्येष्ठ संपादिका राही भिडे यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…

9 hours ago

मोदी सरकारच्या काळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी केवळ देशच सोडला नाही तर देशाचे नागरिकत्वही सोडले – प्रकाश आंबेडकर

मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…

11 hours ago

नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांताने प्रवाशांच्या उड्या

आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…

12 hours ago

द ग्रेट इंडियन कपिल शोच्या मीड सीझनचा प्रोमो रिलीज

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…

13 hours ago

ऐनवेळची धावपळ टाळण्यासाठी मतदान केंद्राची माहिती आधीच घ्या- जिल्हाधिकारी जलज शर्मा

लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…

13 hours ago

त्र्यंबकेश्वर येथे युवकास जीवे मारण्याचा प्रयत्न; रोकडही लांबवली

पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…

14 hours ago