मुंबई

नवनीत राणा यांनी लकडावालाकडून ८० लाख घेतले याचा तपास ईडीने करावा : छगन भुजबळ

टीम लय भारी

मुंबई:  अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी पत्रकार परिषदेत राणा दांपत्यावर जोरदार टीका केली. नवनीत राणा यांनी युसूफ लकडावाला या दाऊदच्या माणसाकडून ८० लाख रुपये घेतल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार  संजय राऊत यांनी केला आहे. याचा तपास मुंबई पोलिसांनी व ईडीनेही करावा अशी मागणी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केली आहे. Chhagan Bhujbal ED should also investigate Navneet Rana 


मंत्री नवाब मलिक यांनी ५ लाखाचा जमीन व्यवहार केला त्याच्यावर ईडीने कारवाई केली. ते दाऊदच्या माणसाकडून खरेदी केली असं म्हणतात परंतु ते कुठेही काही दिसत नाही मात्र नवनीत राणा यांनी सरळसरळ ८० लाख रुपये घेतले आहेत याची कागदपत्रे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत माहिती दिली आहे, असंही छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले आहे.

हे सुद्धा वाचा: 

भाजपने स्वत:बद्दलची विश्वासाहर्ता सिद्ध करावी उगाच रडीचा डाव खेळू नये – छगन भुजबळ

Drugs will become sugar powder if Shah Rukh Khan joins BJP, says Maharashtra Minister

मुंबई पोलिसांबाबत रचलेल्या कटात नवनीत राणा तोंडावर पडल्या

Shweta Chande

Recent Posts

संजय राऊत यांच्या बेजबाबदार वादग्रस्त वक्तव्या विरोधात तक्रार

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अहमदनगर येथील जाहीर सभेत…

49 mins ago

उमेश कामत आणि प्रिया बापटसोबत ‘जर तरची गोष्ट’ रंगणार

सुपरस्टार उमेश कामत आणि प्रिया बापट (Umesh Kamat and Priya Bapat) यांची प्रमुख भूमिका असलेले…

1 hour ago

नाशिक मधील निओमेट्रोचा प्रकल्प पूर्ण होण्याची मुदत संपली

वेगाने वाढणाऱ्या नाशिक शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्याच्या उद्देशाने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…

1 hour ago

महाविकास आघाडीतर्फे पुढील आठवड्यात उद्धव ठाकरे,नाना पटोले यांच्या प्रचार सभा

नाशिक लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे (Maha Vikas Aghadi) उमेदवार राजाभाऊ वाजे यांना सर्व थरातून…

3 hours ago

पुरातत्व खात्याचा संचालक तेजस गर्गे फरार, पोलीस पथके रवाना

अडीच लाख दरमहा पगार घेणारे आणि नाशिकमधील प्रख्यात शिल्पकार मदन गर्गे यांचे सुपुत्र राज्य पुरातत्त्व…

3 hours ago

मुंबई शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीला शिक्षक गैरहजर….. ???

दि. ८ मे रोजी भारत निर्वाचन आयोगाने प्रेस नोट जारी करत मुंबई शिक्षक मतदार संघ…

3 hours ago