राष्ट्रीय

कुल्लूमध्ये बस दरीत कोसळली ; 16 जणांचा मृत्यू

टीम लय भारी

सिमलाः हिमाचल प्रदेशमधील कुल्लूमध्ये आज एक धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातामध्ये 16 जणांचा मृत्यू झाला असून, 45 जण जखमी झाले आहेत.

कुल्लूमधील सैंज घाटीमध्ये सकाळी 8 वाजता ही घटना घडली. या बस मधून शाळांतील मुले प्रवास करत होते. मृतांच्या नातेवाईकांना 2 लाखांची मदत घोषीत करण्यात आली आहे. घटना स्थळी बघ्याची खूप गर्दी झाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या घटनेवर दुःख व्यक्त केले आहे.

हे सुध्दा वाचा:

‘सगळं उघड करू नका’ म्हणत फडणवीसांनी शिंदेंना जोडले हात

‘सगळं उघड करू नका’ म्हणत फडणवीसांनी शिंदेंना जोडले हात

‘फडणवीसांनी अडीच वर्षात सगळी महत्वाची पदं भुषवली‘

रूपाली केळस्कर

Recent Posts

नाशिक जेलरोड येथील महिलेला जाळून ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यास पुण्यातून अटक

जेलरोड परिसरातील मोरे मळ्यात क्षुल्लक कारणावरून महिलेला घरात कोंडून बाहेरून आग लावली आणि महिलेस जिवंत…

15 mins ago

शंभर वर्षातील स्क्वाड्रन लीडर च्या कार्याचे कौतुक करण्यासाठी एअर मार्शल नाशिकमध्ये दाखल

प्रचंड जिद्दीची,चिकाटीची, अतुलनीय शौर्याची आणि प्रखर देशाभिमानाची।। होय,आज अभिमानाने सांगावेशे वाटत आहे. कहाणी रानवड च्या…

46 mins ago

कलर्स मराठीवर नव्या मालिकेचं होतंय आगमन; ‘अबीर गुलाल’ मालिकेचा प्रोमो रिलीझ

संपूर्ण महाराष्ट्राची लाडकी वाहिनी कलर्स मराठी आता नव्या रूपात हे वर्ष साजरे करायला सज्ज झालीय.…

1 hour ago

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा गौप्यस्फोट : महाविकास आघाडी करणार होती भाजपच्या या नेत्यांना अटक

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) यांनी मुलाखतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी महाविकासआघाडी सरकारवर खळबळजनक…

1 hour ago

पंचवटी आणि नाशिक पूर्व मध्ये हॉकर्स व पथविक्रेत्यांवर कारवाई

महानगर पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने नुकतीच पंचवटी व नाशिक पूर्व विभागातील परिसरात अनाधिकृत बॅनर्स व…

2 hours ago

मोदी सरकारचा अजब न्याय, गुजरातला कांदा निर्यातीस परवानगी : अतुल लोंढे

कांदा (Onion) निर्यातबंदी करून मोदी सरकारने शेतकऱ्यांवर अन्याय केला असून कांदा निर्यातबंदी उठवावी अशी मागणी…

2 hours ago