उत्तर महाराष्ट्र

पंचवटी आणि नाशिक पूर्व मध्ये हॉकर्स व पथविक्रेत्यांवर कारवाई

महानगर पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने नुकतीच पंचवटी व नाशिक पूर्व विभागातील परिसरात अनाधिकृत बॅनर्स व हॉकर्स तसेच पथविक्रेत्यांवरही (hawkers and street vendors) धडक कारवाई केली. देवधर कॉलेज, निलगीरी बाग, रिलायन्स पेट्रोल पंप, तसेच सारडा सर्कल व्दारका, तिगरानिया रोड, तपोवन, काठे गल्ली इ. परिसरात अतिक्रमण निर्मूलन पथकाने संयुक्त कारवाई केलेली आहे कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून मनपाचा दैनंदीन पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आलेला होता.या कारवाईच्या दरम्यान पंचवटी व नाशिक पूर्व विभागाचे विभागीय अधिकारी तसेच अतिक्रमण विभागाचे पथक प्रमुख प्रविण बागुल नाशिक पूर्व विभागाचे अतिक्रमण पथक प्रमुख जिवन ठाकरे व अतिक्रमण कर्मचारी उपस्थित होते.(Crackdown on hawkers and street vendors in Panchavati and Nashik East)

नाशिक पूर्व व पंचवटी विभागामार्फत विभागीय अधिकारी मदन हरिश्चंद्र व राजाराम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. पंचवटी विभागातील देवधर कॉलेज, निलगीरी बाग, रिलायन्स पेट्रोल पंप या परीसरात रस्त्यालगत अनधिकृत व्यवसाय करणा-यांवर अतिक्रमण निर्मूलन पथकाने संयुक्त मोहिम राबवून कारवाई केली. या ठिकाणी असलेला वाहतुक मार्ग मोकळा करुन देण्यात आला. नाशिक पूर्व सारडा सर्कल व्दारका, तिगरानिया रोड, तपोवन, काठे गल्ली या परीसरात रस्त्यालगत अनधिकृत व्यवसाय करणा-यांवर अतिक्रमण निर्मूलन पथकाने संयुक्त मोहिम राबवुन कारवाई केली. सदर ठिकाणी असलेला वाहतुक मार्ग / पथमार्ग मोकळा करुन देण्यात आलेला आहे. कारवाई दरम्यान स्टॅन्ड बोर्ड -४ नग, जाहिरात बोर्ड आदी साहित्य जप्त करण्यात आले.नाशिक पूर्व सारडा सर्कल व्दारका, तिगरानिया रोड, तपोवन, काठे गल्ली या परीसरात रस्त्यालगत अनधिकृत व्यवसाय करणा-यांवर अतिक्रमण निर्मूलन पथकाने संयुक्त मोहिम राबवुन कारवाई केली. सदर ठिकाणी असलेला वाहतुक मार्ग / पथमार्ग मोकळा करुन देण्यात आलेला आहे. कारवाई दरम्यान स्टॅन्ड बोर्ड -४ नग, जाहिरात बोर्ड आदी साहित्य जप्त करण्यात आले.

मनपा कार्यक्षेत्रातील सर्व नागरीकांना या मोहीमेच्या माध्यमातून जाहीर आवाहन करण्यात येत आहे की, ज्या मिळकती अनधिकृत किंवा विनापरवाना असतील त्यांनी स्वतः हून अनधिकृत बांधकामे काढून घेण्यात यावे. अन्यथा मनपाकडून कडक कारवाई करण्यात येईल, तसेच रस्त्यावर अनधिकृत व्यवसाय करणा-यांवरही दैनंदीन कारवाई करण्यात येईल अन्यथा मनपाकडून कडक कारवाई करण्यात येईल, तसेच रस्त्यावर अनधिकृत व्यवसाय करणा-यांवरही दैनंदीन कारवाई करण्यात येईल
नितीन नेर , उपायुक्त ( अतिक्रमण विभाग) मनपा नाशिक

टीम लय भारी

Recent Posts

गुगलची मेहरबानी, ‘लय भारी’ची प्रगती !

‘गुगल’ने आज ‘लय भारी’ला विशेष प्रमाणपत्र प्रदान केले आहे. असे प्रमाणपत्र मिळवणारे ‘लय भारी न्यूज’…

2 hours ago

मतदान जनजागृतीसाठी नाशिक मनपातर्फे चित्रकला व मेहंदी स्पर्धेचे आयोजन

नाशिक महापालिका (NMC) व क्रेडाई यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या बुधवारी (दि.8) शहरातील गोल्फ क्लब येथे…

5 hours ago

नो-पार्किंग’मधील वाहनांकडे ‘कानाडोळा’! सोयीनुसार वाहनांची टोईंग

शहर पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये गेल्या आठवडाभरापासून वाहनांच्या टोईंगची (Towing) कारवाई सुरू झालेली आहे. मात्र असे…

5 hours ago

रुपाली चाकणकर यांच्या अडचणी वाढल्या; EVM मशीनची केली पूजा; दाखल झाला गुन्हा

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी ईव्हीएम मशीनची पूजा (worship of EVM…

6 hours ago

राहुल गांधींनी रायबरेलीच का निवडलं?

मै शेरनी हूं और लढना भी जानती हूं, हे वाक्य आहे नुकत्याच झालेल्या रायबरेली(Raebareli) येथील…

6 hours ago

गुणरत्न सदावर्तेंना मोठा धक्का; त्या प्रकरणाचा निकाल आला; बायकोचं पदही गेलं

गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांना सहकार खात्याने मोठा धक्का दिला आहे. एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या (ST…

6 hours ago