राजकीय

भाजपच्या ‘या’ मोठ्या नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश!

टीम लय भारी

नागपूर: नागपुरात विधानपरिषदेच्या निवडणुकीआधी भाजपाला मोठा धक्का बसला आहे. एकीकडे भाजपाकडून चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी देत अर्ज भरण्याआधी शक्तीप्रदर्शन करण्यात आलं असता दुसरीकडे भाजपा नेते रवींद्र उर्फ छोटू भोयर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला(BJP’s  big leader enters Congress)

त्यामुळे ही निवडणूक अटीतटीची लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

नवी मुंबईत भाजपला धक्के पे धक्का ! नगरसेवकांचा BJP ला रामराम, NCP मध्ये केला प्रवेश

परमबीर सिंह भारतातच असून फरार नाहीत, मुंबई पोलिसांकडून जीवाला धोका

भाजपा नेते आणि आरएसएसचे स्वयंसेवक राहिलेले नगरसेवक छोटू भोयर यांनी सोमवारी भाजपा सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसच्या शहर कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. छोटू भोयर मंगळवारी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विरोधात नामांकन अर्ज भरणार आहेत.

छोटू भोयर यांच्या पक्षप्रवेशादरम्यान काँग्रेसचे अनेक मोठे नेते उपस्थित होते. भोयर यांचा काँग्रेस प्रवेश भाजपच्या पराभवाचे संकेत असल्याचं पालकमंत्री नितीन राऊत म्हणाले आहेत.

BJP : भाजपाचा राज्य सरकारवर ‘निशाणा’, ‘गोरगरीब जनता इथे उपाशी, बिल्डरांना मात्र मणीहार…’

BJP leaders should desist from making provocative statements on farm laws, says Mayawati

छोटू भोयर यांनी यावेळी जितकी मते भाजपाकडे अधिक आहेत तेवढ्याच मतांनी त्यांचा उमेदवार पराभूत होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. दरम्यान यावेळी त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही निशाणा साधला.

“निवडणूक लढवणार नाही असं बावनकुळे म्हणाले होते. पण ते कार्यकर्त्यांशी खोटे बोलत होते. त्यांनी तिकीट मिळावे म्हणून प्रयत्न केले. ज्या कारणांसाठी त्यांना विधानसभेत तिकीट नाकारले ती कारणे संपली का हे भाजपाने जाहीर करावे,” अशी मागणी छोटू भोयर यांनी यावेळी केली. दरम्यान काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर छोटू भोयर नितीन राऊत यांच्या कारमधून रवाना झाले.

टीम लय भारी

Recent Posts

कट्टर हिंदू, मोदींचा २०१४ मधील भक्त, आता मोदींवर तोफा डागतोय

लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा आता होवू घातला आहे या पार्श्वभूमीवर तळागाळातील सामान्य जनतेच्या भावना जाणून…

2 hours ago

भुजबळांकडून ‘तुतारी’चा प्रचार, मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा; आमदार कांदेंची मागणी

सध्या लोकसभा निवडणुकांची  धामधूम सुरु असल्याने सत्ताधाऱ्यांसह विरोधकांकडून जोरदार प्रचार चालू आहे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी…

15 hours ago

अक्षय तृतीयेच्या निमीत्ताने बाजारपेठेत कोट्यवधीची उलाढाल

साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या अक्षय्य तृतीयेचा (Akshaya Tritiya ) सण शुक्रवारी (दि. १०) उत्सहात…

15 hours ago

तरुणाचा भररस्त्यात कोयत्याने वार करत निर्घृण खून

इगतपुरी तालुक्यातील सांजेगाव येथील तरुणाचा भर रस्त्यात तरुणाचा कोयत्याने वार करत आणि बंदुकीतून गोळ्या झाडत…

15 hours ago

संजय राऊत यांच्या बेजबाबदार वादग्रस्त वक्तव्या विरोधात तक्रार

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अहमदनगर येथील जाहीर सभेत…

16 hours ago

उमेश कामत आणि प्रिया बापटसोबत ‘जर तरची गोष्ट’ रंगणार

सुपरस्टार उमेश कामत आणि प्रिया बापट (Umesh Kamat and Priya Bapat) यांची प्रमुख भूमिका असलेले…

16 hours ago