राजकीय

मुख्यमंत्री पदावर विराजमान होत असतांना चेहरा मात्र चोरा सारखा

टीम लय भारी

मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ घातली. ती माळ उध्दव ठाकरेंच्या गळ्यातून काढून एकनाथांच्या गळ्यात घातली. हे सर्व करतांना त्यांना खूप कष्ट सोसावे लागले. मात्र हे कष्ट चांगल्या कामासाठी खर्च झाले नाहीत. कोणाला तरी मागे खेचण्यासाठी त्यांना षडयंत्र रचावे लागले. त्यामुळे आज एकनाथ शिंदेंचा चेहरा चोरा सारखा झाला होता.

एकनाथांचा मराठी बाणा, हिंदूत्व सगळं ठिक आहे. पण ते ‘खाल्ल्या मीठाला जागले नाही‘ हे त्यांचे दुर्दैव आहे. कारण आज बोलतांना ते उसना आवसान आणून बोलत होते. त्यांच्यातला स्वाभिमान आणि अभिमान गळून पडला होता. कारण आपण कोणाला तरी फसवल्याची म्हणजेच अपराधीपणाची भावना त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत होती. त्यात मोदी साहेब, अमित शहा आणि फडणवीसांच्या तालावर आता त्यांना नाचावे लागणार आहे. सगळी सूत्र फडणवीसांच्या हातात राहणार आहेत, हे सगळ्या जनतेला माहित आहे.

हे सुध्दा वाचा :

‘लय भारी’चे भाकीत ठरले खरे, एकनाथ शिंदेच्या मुख्यमंत्रीपदाबाबत सात दिवसांपूर्वीच प्रसिद्ध केली होती बातमी

एकनाथ शिंदेंनी 11 वी नंतर ‘डायरेक्ट’ 15 वीची दिली परीक्षा

मोदी – शाहांनी देवेंद्र फडणवीस यांचा ‘गेम’ केला

रूपाली केळस्कर

Recent Posts

शहरातील खोदकामाना मनपाचा १५ मे चा अल्टिमेटम

महापालिका वा स्मार्ट सिटी दोन्हींच्या समन्वयाने शहरात ठिकठिकाणी विविध कामे सुरू आहेत. त्यात एमजीएनएलची गॅसवाहिनी,…

7 mins ago

नाशिक महापालिकेत तब्बल ८०० कोटींचा भूसंपादन घोटाळा

राज्यात एकीकडे लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि राज्यसभेचे…

15 mins ago

घोटी-सिन्नर महामार्गावरील मोटारसायकलींना अज्ञात वाहनाची धडक; दोघांचा मृत्यू, ३ जखमी

घोटी-सिन्नर महामार्गावरील साकुर फाट्यावरील कोठुळे लॉन्सजवळ झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली…

26 mins ago

गुंतवणूकदारांच्या फसवणूक प्रकरणी ईडीची कारवाई

गुंतवणुकीवर जादा परतव्याचे आमिष दाखवून १०० कोटी रुपयांची फसवणूक करणाऱया पुण्यातील व्हीआयपीएस ग्रुप ऑफ कंपनीची…

46 mins ago

चोरट्यांचा सेफ्टी लॉकरवर डल्ला: कोट्यावधी रुपयांचे दागिने लंपास

जुना गंगापूर नाका येथील आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनीत शिरुन चाेरट्यांनी (Thieves) सेफ्टी लॉकरमधून ४ कोटी…

57 mins ago

विजय करंजकर म्हणाले लढणार, पण त्या व्हिडिओची चर्चा

नाशिक लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी…

1 hour ago