राजकीय

धनंजय मुंडेंनी शायरीतून दिल्या शरद पवारांना शुभेच्छा ,काळजी घेण्याचं केलं आवाहन

टीम लय भारी

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना करोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्वीट करत याबद्दल माहिती दिली आहे. त्यांनी लवकर बरं व्हावं म्हणून राजकीय वर्तुळातले अनेक जण तसंच त्यांचे कार्यकर्ते त्यांना शुभेच्छा देत आहेत. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनीही शरद पवार यांना शायरीच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत.( Dhananjay Munde wished Sharad Pawar through poetry, appealed to him to take care)

 धनंजय मुंडे यांनी शरद पवारांना लवकर बरं होण्यासाठी शुभेच्छा देणारं ट्वीट केलं आहे.

या ट्वीटमध्ये त्यांनी एक शेरही लिहिला आहे. आपल्या ट्वीटमध्ये धनंजय मुंडे म्हणतात, “चल रहा युद्ध होवक्त भी विरुद्ध हो। फिर भी आपको लढना हैक्योंकी आपकी पहचान एक योद्धा’ है। शरद पवार साहेबलवकर बरे व्हाकाळजी घ्या !!

हे सुद्धा वाचा

शरद पवार यांना कोरोनाची लागण

राष्ट्रवादी ३ राज्यांच्या निवडणुका लढणार,शरद पवारांची माहिती

धनंजय मुंडे यांची शरद पवारांच्या नावाने मोठी योजना, ‘या’ दुर्लक्षित घटकांची जबाबदारी घेणार सरकार

Person playing role of Ravan is not himself Ravan, says Sharad Pawar on NCP MP Amol Kolhe as Godse in film

 शरद पवार यांना करोनाची लागण

 राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षखासदार शरद पवार यांना करोनाची लागण झाली आहे. पवार यांनी ट्वीट करत याविषयीची माहिती दिली आहे. त्याचबरोबर आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांना खबरदारी घेण्याचं आणि चाचणी करून घेण्याचं आवाहनही केलं आहे.

आपल्या ट्वीटमध्ये शरद पवार म्हणतातमाझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. पण काळजीचं काही कारण नाही. मी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत आहे. मी माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना विनंती करतो की त्यांनी स्वतःची चाचणी करून घ्यावी आणि खबरदारी घ्यावी.

Pratikesh Patil

Share
Published by
Pratikesh Patil

Recent Posts

महात्मा गांधी येथे आगीत दोन दुकाने जळून खाक

आज सायंकाळी सहाच्या वाजेच्या सुमारास टाऊन हॉल समोर असलेल्या खलील भाई बॅटरीवाला यांच्या दुकानाला आग…

10 hours ago

नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर धावत्या कारने घेतला पेट

सध्या जिल्ह्यासह राज्यभरात उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे. या वाढत्या उन्हामुळे अनेकदा धावत्या वाहनांना आग…

11 hours ago

उद्धव ठाकरे तर मानसिक आजारी आहेत : चंद्रशेखर बावनकुळे

उद्धव ठाकरे यांना पराभव दिसू लागल्याने त्यांचे मानसिक संतुलन ढासळले आहे. ते चिडलेले आहेत, घाबरलेले…

11 hours ago

मालेगाव येथे शाळेच्या आवारातून १ लाखाची एमडी पावडर जप्त; तिघांना अटक

शहरातील जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावरील म्युन्सिपल हायस्कूल, कन्या शाळेच्या आवारात शहर पोलिसांनी छापा टाकून सुमारे एक…

12 hours ago

नरेंद्र मोदींचा रोड शो जनतेच्या पैशातून, महापालिकेने केला साडेतीन कोटीचा खर्च; संजय राऊत यांचा आरोप

घाटकोपरमध्ये बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोडशो झाला या रोडशोसाठी संपूर्ण मुंबईला वेठीस धरण्यात आले…

14 hours ago

पपई खाण्याचे आरोग्यदायी फायदे

पपई (papaya) ही आरोग्यासाठी (Health) खूप फायदेशीर ( benefits) मानली जाते. यामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-सी,…

14 hours ago