राजकीय

शिंदे नाही तर मग ‘त्या‘ हाॅटेल मधून कोण बाहेर पडलं ?

टीम लय भारी

गुवाहाटी : मुंबईत शिवसेना नेत्यांची बैठक सुरु असतांना, गुवाहाटीमध्ये शिंदे गटाची बैठक सुरु होती. एकनाथ शिंदे गुवाहाटीच्या रेडिसन हाॅटेलमधून बाहेर पडल्याची बातमी प्रसारमाध्यमांनी पसरवली. एक गाडी हाॅटेलमधून बाहेर पडली. त्या गाडीच्या काचा लावलेल्या होत्या. तसेच गाडीतील पडदे देखील लावलेले होते. त्यामुळे त्या गाडीतून कोण गेले?, माध्यमांच्या प्रतिनिधींना समजले नाही. त्यानंतर एकनाथ शिंदे हे देवीच्या मंदिरात गेल्याची चर्चा रंगली. तर काहींनी ते मुंबईच्या दिशेने निघाल्याचे सांगितले.

एकनाथ शिंदे ज्या परिसरात आहेत. त्या परिसरात काॅंग्रेसने आंदोलन करत एकनाथ शिंदेचा निषेध केला. त्यानंतर गुवाहाटीमधील वातावरण तापले. मात्र काही वेळाने एकनाथ शिंदे बाहेर न गेल्याची बातमी येवून धडकली. एकनाथ शिंदे हाॅटेल रेडिसनमध्येच असून, त्यांची बंडखोर आमदरांसोबत चर्चा सुरु असल्याची बातमी पसरली. मग त्या गाडीतून नेमकं गेलं कोण ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

एकनाथ शिंदेचा बोलवता धनी कोण? यांचा अंदाज सर्व देशाला आहे. एकनाथ शिंदेच्या दिमतीला अगोदर गुजरात पोलीस होते. त्यानंतर आता गुवाहाटीचे पोलीस पहारा देत आहेत. त्यांच्या भेटीला कोण येतात. ते देखील गुप्त ठेवले जात आहे.

हे सुद्धा वाचा :

तीन दशकांपूर्वीच्या ‘सत्तानाट्या’ची पुनरावृत्ती

महाराष्ट्रातील राजकारणाची वाटचाल गुंडगिरीच्या दिशेने

शरद पवार – ठाकरेंमध्ये गुप्तगू; एकनाथ शिंदेंना दिले आव्हान

पूनम खडताळे

Recent Posts

मोदी को हराना मुश्कीलही नही, नामुमकीन है; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) शिवसेना, भाजपासह महायुतीतील उमेदवाराच्या प्रचारार्थ रॅली, सभा, मेळावे घेताना…

1 hour ago

हिरावाडी रोडवर मोकळ्या भूखंडात ठेवलेल्या पाईपांना भीषण आग

हिरावाडी रोडवरील (Hirawadi Road) नंदनी अगरबत्ती पाठीमागील परिसरात मोकळ्या भूखंडात ठेवलेल्या शेती उपयोगी पाईपांना (pipes)…

2 hours ago

ई-कुबेर प्रणालीमुळे दोन महिन्यांपासून वेतन नसल्याने शिक्षकांमध्ये असंतोष

नाशिक जिल्ह्यात शिक्षकांच्या वेतनास ग्रहण लागले आहे.प्राथमिक शिक्षकांचे वेतन प्रत्येक महिन्याच्या १ तारखेलाच व्हावेत, यासाठी…

2 hours ago

पीके करपल्यावर पाण्याचे आवर्तन; शेतकऱ्यांचा संताप

एकीकडे परवानगी नसल्याने आवर्तन सोडणार नाही असे महिनाभर अगोदरच सांगण्यात आले आणि आता कोणाच्या परवानगीने…

3 hours ago

‘खरे शिवसेना प्रमुख असाल तर…’ रत्नागिरीतून अमित शाहांचं उद्धव ठाकरेंना आव्हान

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार नारायण राणेंच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah)…

3 hours ago

नाशिकरोडमधून 2 गावठी कट्ट्यांसह दोघांना अटक!

उपनगर पोलिसांच्या गुन्हेशोध पथकाला दोघे संशयित दसक गावानजिकच्या महालक्ष्मीनगरमध्ये गावठी कट्टे विक्रीसाठी येणार असल्याची खबर…

13 hours ago