राजकीय

प्रश्न विचारायचा असेल तर आधी मुख्यमंत्री करा, संभाजीराजे भडकले…

टीम लय भारी

बीड :- मराठा आरक्षणासाठी अजूनही मराठा समाज लढत आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण कधी मिळणार हा प्रश्न प्रत्येक सभेत, बैठकांमध्ये विचारला जातो. काल खासदार संभाजीराजे छत्रपती यांना मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन प्रश्न विचारले, त्यावर संभाजीराजे छत्रपती म्हणाले, याबाबत जर तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील तर प्रथम मला मुख्यमंत्री करा (If you want to ask questions, first make me CM).

संभाजीराजे सध्या बीडच्या दौऱ्यावर आहेत. बीडमध्ये शुक्रवारी संभाजीराजेंचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी याठिकाणी प्रवेश केला. संभाजीराजे व्यासपीठावर असताना संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी मराठा आरक्षणाबाबत त्यांच्यावर प्रश्नांचा वर्षाव सुरु केला. त्यावेळी संभाजीराजेंनी उलट संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांवर शाब्दिक हल्ला केला. तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील तर आजी-माजी मुख्यमंत्र्यांना आणि पालकमंत्र्यांना विचारा (If you want to ask questions, ask the former Chief Minister and the Guardian Minister).

अशा राजकारणाला आम्ही भिक घालत नाही; नाना पाटोलेंचा भाजपाला टोला

सर्व पक्षीय चोरांचा शेतकऱ्यांच्या दौलतीवर दरोडा

मोदी है तो महंगाई है, रुपाली चाकणकरांचा मोदींना खोचक टोला

Sambhaji Raje announces agitation f .. Read more at: http://timesofindia.indiatimes.com/articleshow/83279575.cms?utm_source=contentofinterest&utm_medium=text&utm_campaign=cppst

संभाजी राजे छत्रपती

यापुढे संभाजीराजे म्हणाले, मात्र, त्यांच्याकडून तुम्हाला उत्तर मिळणार नाही. जर मला या मुद्द्यावर प्रश्न विचारायचे असतील तर प्रथम मला मुख्यमंत्री करा. संभाजीराजेंच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांनी जोरजोरात टाळ्या वाजवत एकच जल्लोष केला. मात्र, त्यांच्या या वक्तव्यानंतर संभाजीराजेंना मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे. अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. आता राजकीय वर्तुळात रंगलेल्या या चर्चेचे काय पडसाद उमटणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे (All eyes are on the repercussions of this heated debate in political circles).

Rasika Jadhav

Share
Published by
Rasika Jadhav

Recent Posts

भाजप मुंबईत अडचणीत, ज्येष्ठ संपादिका राही भिडे यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…

9 hours ago

मोदी सरकारच्या काळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी केवळ देशच सोडला नाही तर देशाचे नागरिकत्वही सोडले – प्रकाश आंबेडकर

मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…

11 hours ago

नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांताने प्रवाशांच्या उड्या

आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…

12 hours ago

द ग्रेट इंडियन कपिल शोच्या मीड सीझनचा प्रोमो रिलीज

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…

13 hours ago

ऐनवेळची धावपळ टाळण्यासाठी मतदान केंद्राची माहिती आधीच घ्या- जिल्हाधिकारी जलज शर्मा

लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…

13 hours ago

त्र्यंबकेश्वर येथे युवकास जीवे मारण्याचा प्रयत्न; रोकडही लांबवली

पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…

14 hours ago