Categories: राजकीय

जितेंद्र आव्हाडांचे खडेबोल, आता सत्य बाहेर आले सरकार उघडे झाले

टीम लय भारी

मुंबई :-  आता हे सत्य बाहेर आलेच, अस म्हणत कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केले आहे. आपले जुने ट्विट रिट्विट करत ते म्हणाले, किनारी वाळूमध्ये पुरलेले मृतदेह आता वर आली आहेत. हे सरकार आता उघडे झाले आहे. अशी त्यांनी सरकारवर टीका केली आहे (Jitendra Awhad Khadebol, now the truth has come out, the government is open).

गंगा नदीच्या वाळूत दफन केलेली मृतदेह वाहत नदी किनारी येत आहेत. यावर कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपले जुने ट्विट, रिट्विट केले आहे. त्यात ते म्हणाले, “हे माझे ८ जूनचे ट्विट ज्यात मी नमूद केले होते कोरोनामुळे गंगेच्या किनारी वाळूमध्ये पुरलेले मृतदेह आणि उघडी झालेली सिस्टीम एक मृतदेह तर ऑक्सिजन नळी सहित होता. आता हे सत्य बाहेर आलेच.” असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र सरकारला टोला लगावला आहे.

ओबीसी आरक्षणावरून छगन भुजबळांनी केंद्र सरकारला फटकारलं

मुख्यमंत्री घराबाहेर पडतच नाही, कोण आणि का म्हणाले…

काही दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत म्हणाले होते. जिंद़ा लाशों से तो अच्छी थीं ओ तैरती लाशें, जो मरने के बाद भी सिस्टीम को नंगा कर गई. अशा शायरी अंदाजाने जितेंद्र आव्हाड यांनी सरकारला टोला लगावला होता (Jitendra Awhad Khadebol, now the truth has come out, the government is open).

मागील दोन दिवसांपासून गंगा नदीतून मृतदेह वर येत आहेत. स्थानिक प्रशासन ते मृतदेह बाहेर काढत आहेत. पाऊसचे आगमन होताच उत्तर प्रदेशातील गँगा नदीची पातळी वाढू लागली आहे. त्यासोबत गंगा नदीच्या वाळूत दफन केलेले मृतदेह वर येत आहेत. दफन केलेले हे मृतदेह कोरोना रुग्ण होते. असे आधीपासूनच सांगण्यात आले होते. यामुळे कोरोना वाढू शकतो. त्यामुळे तेथील प्रशासन समोर मोठे आवाहन उभे आहे.

नरेंद्र मोदींना शेतकऱ्यांच्या घामाचा वास सहन होत नाही, नाना पटोलेंनी काढला चिमटा

Jitendra Awhad visits Devendra Fadnavis, BJP says housing project for cops discussed

दोन दिवसांपूर्वी काढलेल्या फोटोमध्ये एक मृतदेह वाहत नदी किनारी आले होते. त्या मृतदेहाच्या शरीरावर भगव्या रंगाचे वस्त्र आहेत. तसेच मृतदेहाच्या हातात सफेद रंगाचा सर्जिकल हातमीजा आहे. एवढेच नव्हे तर एका मृतदेहाच्या तोंडात ऑक्सिजन ट्यूब असल्याचे दिसून आले. हे मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्याचे अंत्यसंस्कार करण्यात आले.

महापालिकेचे अधिकारी नीरज सिंह म्हणाले. मागील २४ तासांपासून ४० मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. तसेच यासर्वांचे अंत्यसंस्कार सर्व रीती प्रमाणे करत आहोत. या सर्व मृतदेहांचे अंत्यसंस्कार आम्ही करणार आहोत (Jitendra Awhad Khadebol, now the truth has come out, the government is open).

मागील महिन्यात बिहारच्या बक्सर जिल्ह्यातल्या चौसा स्मशान घाटात गंगा नदीत कमीतकमी 40 मृतदेह तरंगताना आढळून आले होते. मागील महिन्यातही उत्तर प्रदेश आणि बिहारच्या अनेक नद्यांमध्ये असे मृतदेह तरंगताना दिसून आले होते. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेले हे लोक होते. या लोकांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी लाकडे मिळत नव्हती. त्यामुळे नातेवाईकांनी मृतदेह गंगेत सोडले असे वृत्त होते.

 

Rasika Jadhav

Share
Published by
Rasika Jadhav

Recent Posts

भाजप मुंबईत अडचणीत, ज्येष्ठ संपादिका राही भिडे यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…

10 hours ago

मोदी सरकारच्या काळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी केवळ देशच सोडला नाही तर देशाचे नागरिकत्वही सोडले – प्रकाश आंबेडकर

मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…

12 hours ago

नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांताने प्रवाशांच्या उड्या

आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…

12 hours ago

द ग्रेट इंडियन कपिल शोच्या मीड सीझनचा प्रोमो रिलीज

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…

13 hours ago

ऐनवेळची धावपळ टाळण्यासाठी मतदान केंद्राची माहिती आधीच घ्या- जिल्हाधिकारी जलज शर्मा

लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…

14 hours ago

त्र्यंबकेश्वर येथे युवकास जीवे मारण्याचा प्रयत्न; रोकडही लांबवली

पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…

15 hours ago