राजकीय

दरोडेखोराला अटक करतात तशी अटक मला केली : नारायण राणे

टीम लय भारी

रत्नागिरी : केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या अटकेमुळे भाजपाची जन आशीर्वाद यात्रा खंडीत झाली होती. ही यात्रा पुन्हा एकदा सुरु करत नारायण राणेंनी रत्नागिरीत जोरदार प्रचार करायला सुरुवात केली आहे (Narayan Rane started campaigning vigorously in Ratnagiri).

यावेळी राणेंनी स्वतःच्या अटकेवर भाष्य केले. एखाद्या दरोडेखोराला अटक करतात तशी अटक मला केली असे राणे म्हणाले. त्याचबरोबर केंद्रीय मंत्र्याला अटक करण्यासाठी दोनशे – अडीचशे पोलिसांना पाठवले होते. असे म्हणत राणेंनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला.

मुख्यमंत्री विलासराव देशमुख नारायण राणेंना म्हणाले होते, ‘नवी नवरी’

सांस्कृतिक वारसा स्पर्धेत मराठमोळ्या सौंदर्यवतींची बाजी

एखाद्या दरोडेखोराला अटक करतात तशी अटक मला केली

मुख्यमंत्र्यांना धनुष्यबाणाचा विसर, मनसेने करून दिली आठवण

Maharashtra News LIVE Updates: Narayan Rane resumes Jan Ashirwad Yatra

 माझा आवाज खणखणीत होऊ दे मग सगळ्यांची जुनी प्रकरणे बाहेर काढतो असे ही राणे यावेळी म्हणाले. त्याचबरोबर आंबा आणि काजू बागायतदारांचा  विकास करणार असे आश्वासन ही राणे यांनी कोकणवासीयांना दिले (Rane assured the people of Konkan that he would develop mango and cashew cultivators).

 

कीर्ती घाग

Recent Posts

अदानी-अंबानीने काँग्रेसला पैसे दिल्याचे मोदींचे विधान बेजबाबदारपणाचे; अदानी अंबानीची चौकशी करा सत्य बाहेर येईल: डॉ. भालचंद्र मुणगेकर

अदानी-अंबानी कडून काँग्रेस पक्षाला टेम्पो भरून पैसे मिळाल्यानेच राहुल गांधी आता त्यांना शिव्या देत नाहीत…

17 hours ago

बडगुजर यांच्यावरील कारवाईविरोधात महाविकास आघाडीचे नेते आक्रमक

लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सुरू असताना शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर (Badgujar )यांना बजाविण्यात आलेली…

17 hours ago

श्रीरामाचं मदीर, ३७० हे ठीक, पण शेतकरी मातीत जातोय त्याचं काय ?

लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा लवकरच होवू घातला ( Elections 2024:In Ahmednagar, Farmers Unhappy With BJP…

19 hours ago

अक्षय तृतीयेनिमित्त बाजारात होणार कोट्यवधीची उलाढाल

साडेतीन मुहूर्तपैकी एक असणाऱ्या अक्षयतृतीयेनिमित्त (Akshaya Tritiya) नाशिक शहर आणि जिल्हयात कोट्यवधींची आर्थिक उलाढाल (Crores…

21 hours ago

सीताफळ खा स्वस्थ रहा! सीताफळ खाण्याचे फायदे

अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्मांनी समृद्ध असणाऱ्या सीताफळाची (custard apple) चव फार कमी लोकांना आवडते, पण या फळात…

21 hours ago

सेवा निवृत्त पोलिस अधिकाऱ्याला सुने कडुन दहा कोटी रुपयांची खंडणी मागणी

नातू सम्राटला भेटायचे असेल किंवा सम्राटला ताब्यात ठेवायचे असेल तर नवी मुंबई मध्ये जॅग्वार गाडी,…

22 hours ago