35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeराजकीय

राजकीय

शिवसेनेच्या मुख्यमंत्रीपदाची सुधीर मुनगंटीवार गोड बातमी देतील : संजय राऊत

लय भारी न्यूज नेटवर्क मुंबई :  लवकरच गोड बातमी मिळेल, असे भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार म्हणत आहेत. शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल हीच गोड बातमी मुनगंटीवार यांना...

पंकजा मुंडेंच्या कारखान्याने कामगारांच्या पीएफचा निधी थकविला, पीएफ कार्यालयाचा दणका

लय भारी न्यूज नेटवर्क औरंगाबाद : मावळत्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षा आहेत. पण त्यांच्या या कारखान्याने कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह...

‘भाजपने राम शिंदेंचे लाड पुरविले, पण शिंदे धनगर, ओबीसींना भाजपकडे आकर्षिक करू शकले नाहीत’

लय भारी न्यूज नेटवर्क  बारामती : स्वत:ला धनगर समाजाचे व ओबीसींचे नेते म्हणवून घेणारे अहमदनगरचे पराभूत पालकमंत्री राम शिंदे यांना नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ओबीसी...

आठवले, जानकर, खोत, मेटे यांनीही मागितला सत्तेत वाटा

लय भारी न्यूज नेटवर्क मुंबई : शिवसेना भाजपमध्ये सत्तास्थापनेवरून रस्सीखेच सुरु आहे. अशातच आता महायुतीमधील घटक पक्ष रिपब्लीकन पक्ष, रासप, रयत क्रांती संघटना व शिवसंग्राम...

भाजप – शिवसेनेचे घरातले भांडण : सदाभाऊ खोत

लय भारी न्यूज नेटवर्क मुंबई : सत्तास्थापनेवरून भाजप व शिवसेनेमध्ये घरातले भांडण सुरू आहे. प्रत्येक घरातच छोटी मोठी भांडणे होत असतात. भांड्याला भांडे लागत असते....

प्रभाकर देशमुखांची जिद्द, जनतेच्या स्वप्नातील माण – खटाव घडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचा दिला संदेश

लय भारी न्यूज नेटवर्क सातारा : माझ्यावर मतदारांनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी कटिबद्ध आहे. कार्यकर्त्यांनी निराश न होता आपल्या स्वप्नातील माण-खटाव घडविण्यासाठी अधिक जोमाने...

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस विरोधीपक्षातच बसणार : शरद पवार

लय भारी न्यूज नेटवर्क मुंबई : युतीला सत्तास्थापनेचा जनादेश मिळाला आहे. आमची सत्तास्थापनेत कोणतीही भूमिका नसेल, आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणूनच काम करू, असे मत...

शिवसेनेचा मुख्यमंत्रीपदाचा दावा योग्य : शरद पवार

लय भारी न्यूज नेटवर्क मुंबई : शिवसेनेला सरकार चालवण्याचा अनुभव आहे. सत्ता वाटपाच्या ५० - ५० फॉर्म्युल्याप्रमाणे शिवसेनेने मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षांसाठी दावा सांगण्यात काहीच...

शिवसेनेच्या आक्रमकतेनंतर भाजपाच्या गोटात धाकधूक

लय भारी न्यूज नेटवर्क मुंबई : शिवसेना सत्तेतील समसमान वाटपावरून आक्रमक झाली आहे. त्यावरून भाजपच्या गोटात धाकधूक वाढली असून, भाजपानेही त्यांच्या आमदारांची ३० तारखेला विधान भवनात...

शिवसेनेचा ‘ठाकरी’ बाणा, भाजपला ठणकावले !

लय भारी न्यूज नेटवर्क मुंबई : भाजपाने अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाच्या फॉर्म्युल्या लेखी स्वरुपात द्यावा, तरच पुढची चर्चा करु तो पर्यंत सरकार स्थापन करणार नाही....