27 C
Mumbai
Tuesday, September 5, 2023

टीम लय भारी

444 लेख
0 प्रतिक्रिया

Exclusive content

अखेर कार्तिकला मुलगी सापडली !

'सत्यप्रेम की कथा' चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर कार्तिक आर्यन आपल्या पुढच्या चित्रपटांसाठी सज्ज झाला आहे. कार्तिक सध्या चंदू चॅम्पियन चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. कार्तिकने आपल्या...

कपूर घराणं ‘या’ व्यक्तीच्या आठवणीत बुडालं… सुनबाई आलियाला पडला विसर!

कर्करोगाशी झुंज अपयशी ठरल्यानं अभिनेता ऋषी कपूर यांचा 4 सप्टेंबर रोजी वाढदिवस असल्यानं सकाळपासून अख्खं कपूर खानदान त्यांच्या आठवणीत बुडालंय. मुलगी रिद्धीमा सहानी-कपूर ते...

जालना लाठीचार्ज प्रकरणी फडणवीसांनी मागितली मराठ्यांची माफी!

जालना येथील आंतरवाली सराटी गावात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जप्रकरणी संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचे पडसाद उमटत आहे. ह्या लाठीचार्ज प्रकरणी राज्यातील विविध राजकीय नेत्यांनी राज्य सरकार...

तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या मुलाचा शिरच्छेद करणारास 10 कोटींचे बक्षिस; संत परमहंस आचार्यांची घोषणा

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांचे पुत्र अभिनेता आणि तामिळनीडू सरकामध्ये मंत्री असणारे उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माबाबत केलेल्या वक्तव्यानंतर देशभरात त्याचे पडसाद उमटत आहे....

ट्रेनी एअर होस्टेसची गळा चिरून हत्या; आरोपीने सफाईच्या बहाण्याने केला फ्लॅटमध्ये प्रवेश

मुंबईतील अंधेरी भागात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एअर इंडियाच्या शिकाऊ फ्लाईट अटेंडंटची फ्लॅटमध्ये गळा चिरुन हत्या केली आहे. सोमवारी पहाटे अंधेरी येथील...

कार्तिक अन् साराचे पुन्हा सुर जुळले…

'लव आज कल 2' चित्रपटातील अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री सारा अली खान ब्रेकअपनंतर तब्बल तीन वर्षांनी प्रसारमाध्यमांसमोर एकत्र आले. अभिनेता सनी देओल यांनी...

Latest article