35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeराजकीय

राजकीय

राज्यपालांसोबत चर्चा, आता पुढील निर्णय आम्ही घेऊ : चंद्रकांत पाटील

लय भारी न्यूज नेटवर्क मुंबई : सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत राज्यपालांसोबत आम्ही चर्चा केली आहे. सरकार स्थापन करण्यास उशीर होत आहे. त्या अनुषंगाने घटनात्मक तरतुदींबाबत राज्यपालांसोबत...

मला युती तोडायची नाही, भाजपनेच निर्णय घ्यावा : उद्धव ठाकरे

लय भारी न्यूज नेटवर्क मुंबई :  स्वाभिमानातून आपला पक्ष निर्माण झाला आहे. मी मुद्दाम भाजपाची कोंडी करीत नाही. ठरल्यापेक्षा मला एक कण सुद्धा जास्त नको...

शिवसेनेची बैठक संपली, 50 : 50 सूत्रावर शिवसेना ठाम

लय भारी न्यूज नेटवर्क मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या वेळी जे ठरले होते, त्यानुसारच सत्तेचे समसमान वाटप व्हायला हवे या मागणीवर ठाम राहण्याचा निर्णय शिवसेनेच्या आमदारांच्या...

शिवसैनिकच मुख्यमंत्री होणार, पण आज राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करणार नाही : सुधीर मुनगंटीवार

लय भारी न्यूज नेटवर्क मुंबई : देवेंद्र फडणवीस हे शिवसैनिक आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणतात. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने एक शिवसैनिकच मुख्यमंत्री होईल. नितीन...

‘राष्ट्रवादीचे फुटणारे आधीच फुटले, आता कुणी फुटणार नाही’

लय भारी न्यूज नेटवर्क मुंबई : भारतीय जनता पक्षाकडून आमदारांना आमिषे दाखवून त्यांना फोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही आमदार फुटणार नाही. फुटणारे...

देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाला शिवसेनेचा विरोध नाही : संजय राऊत

लय भारी न्यूज नेटवर्क मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या विधीमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली आहे. फडणवीस हे भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत. भाजपची ही...

सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील दुपारी राज्यपालांना भेटणार, सत्ता स्थापनेच्या हालचाली

लय भारी न्यूज नेटवर्क मुंबई :  भारतीय जनता पक्षाने सत्ता स्थापनेच्या दिशेने आता हालचाली सुरू केल्या आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार...

शिवसेना आपल्या आमदारांना ठेवणार ‘लपवून’

लय भारी न्यूज नेटवर्क मुंबई :  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व नवनिर्वाचित आमदारांची आज बैठक आयोजित केली आहे. ही बैठक पार पडल्यानंतर सगळ्या आमदारांना...

शिवसेनेच्या मुख्यमंत्रीपदाची सुधीर मुनगंटीवार गोड बातमी देतील : संजय राऊत

लय भारी न्यूज नेटवर्क मुंबई :  लवकरच गोड बातमी मिळेल, असे भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार म्हणत आहेत. शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल हीच गोड बातमी मुनगंटीवार यांना...

पंकजा मुंडेंच्या कारखान्याने कामगारांच्या पीएफचा निधी थकविला, पीएफ कार्यालयाचा दणका

लय भारी न्यूज नेटवर्क औरंगाबाद : मावळत्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षा आहेत. पण त्यांच्या या कारखान्याने कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह...