30 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeराजकीय

राजकीय

शरद पवारांचा उद्यापासून दुसऱ्या टप्प्यातील दौरा

लय भारी न्यूज नेटवर्क मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपला पहिल्या टप्प्यातील प्रचार दौरा गाजविल्यानंतर आता ते दुसऱ्या टप्प्याला सुरूवात करीत आहेत. दुसऱ्या...

मुख्यमंत्र्यांच्या पीएसाठी अमित शाह घेणार पहिली प्रचार सभा

लय भारी न्यूज नेटवर्क मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अमित शाह मंगळवारी, दसऱ्याच्या दिवशी पहिली सभा घेत आहेत. मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार यांच्या औसा...

VIDEO : धनंजय मुंडेचे ‘मलिष्का स्टाईल’ प्रचार गीत, पंकजा मुंडेंना टोले

लय भारी न्यूज नेटवर्क बीड : रेडिओ जॉकी मलिष्का हिने दोन वर्षांपूर्वी मुंबईच्या समस्यांवर एक गीत आणले होते. हे ‘गोल गोल’ गीत चांगलेच लोकप्रिय झाले...

भाजप – शिवसेनेसमोर सव्वाशे बंडखोरांचे आव्हान, आजचा दिवस बंडोंबांना थंड करण्याचा

लय भारी न्यूज नेटवर्क मुंबई : सत्तेच्या लोण्यावर डोळा ठेवून अनेक नेत्यांनी भाजप – शिवसेनेमध्ये उड्या मारल्या. पण तिकिट वाटप करताना या दोन्ही पक्षांच्या नेत्यांची...

नरेंद्र मोदींच्या प्रचार सभांना साताऱ्यातून सुरूवात, राहूल गांधी मात्र परदेशात

लय भारी न्यूज नेटवर्क मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदींच्या सभांना 17 ऑक्टोबरपासून सुरूवात होणार आहे. महाराष्ट्रात एकूण 9 सभा ते घेणार आहेत. अमित...

उद्धव ठाकरेंनी विद्यमान धनगर आमदाराला तिकीट नाकारले, पण मतांसाठी धनगरांनाच गोंजारण्याचा प्रयत्न

लय भारी न्यूज नेटवर्क मुंबई : शिवसेनेतील एकमेव धनगर आमदार नारायण पाटील यांना उद्धव ठाकरे यांनी अचानक तिकिट नाकारले, पण दुसऱ्या बाजूला धनगर समाजाची मते...

राज ठाकरेंची तोफ धडधडणार, बुधवारपासून ‘लाव रे तो व्हिडीओ’

लय भारी न्यूज नेटवर्क मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे निवडणूक प्रचाराचा शुभारंभ येत्या 9 ऑक्टोबरला करणार आहेत. पुण्यात पहिली प्रचार सभा होईल....

‘राहूल गांधींच्या पराभवाचा बदला देवेंद्र फडणवीसांना हरवून घेणार’

लय भारी न्यूज नेटवर्क नागूपर : लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने राहूल गांधी यांचा अमेठी मतदारसंघात पराभव केला होता. हा पराभव आपल्या जिव्हारी लागला आहे....

उर्मिला मातोंडकरांची काँग्रेसकडून मनधरणी, प्रचारात सहभागी होण्याची केली विनंती

लय भारी न्यूज नेटवर्क मुंबई : पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकरची मनधरणी करण्याचे प्रयत्न काँग्रेसने सुरू केले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात...

गोपीचंद पडळकरांमुळे महादेव जानकरांची पंचाईत

लय भारी न्यूज नेटवर्क मुंबई : गोपीचंद पडळकर यांना भारतीय जनता पक्षाने बारामतीमधून उमेदवारी दिली आहे. पण या उमेदवारीमुळे पशुसंवर्धन व दुग्ध विकासमंत्री महादेव जानकर...