राजकीय

बंडखोर आमदाराकडून मुंबईतील इमारत दुर्घनाग्रस्तांसाठी मोठी मदत जाहीर !

टीम लय भारी

मुंबईः मुंबईत दोन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरु आहे. अनेक परिसरात पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. या पावसामुळे मुंबईतील कुर्ला येथील नाईक नगर परिसरात चार मजली इमारत कोसळली. काल रात्री 11.30 च्या सुमारास ही घटना घडली. माहिती मिळताचा पोलिसांनी मदत कार्य सुरु केले. या ढिगा खाली 20 ते 25 जण अडकले होते. या मध्ये दोन जणांचा मृत्यू झाला.

या इमारतीत दुर्घटनाग्रस्तांसाठी एकनाथ शिंदेनी गुवाहटीमधून मदत जाहीर केली. या दुर्घटनेमध्ये सापडलेल्या सर्व कुटुंबांना प्रत्येकी 1 लाख रुपये आणि मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत एकनाथ शिंदेच्या सूचनेनुसार देत आहे, अशी घोषणा कुडाळकर यांनी जाहिर केली.

दरम्यान, नाईक नगर सोसायटीतील इमारतींना मुंबई महानगरपालिकेकडून नोटीस देण्यात आली होती. मात्र तरीही लोक तिथे राहत होते. हे सर्व रहिवासी हे भाडेकरु होते. मुंबई महानगर पालिकेने नोटीस बजावलेल्या इमारतींमध्ये वास्तव्य करु नये आशा सूचना दिल्या आहेत. इमारत कोसळल्या नंतर मुंबईचे पालक मंत्री आदित्य ठाकरेंनी घटनास्थळी भेट दिली. तर एकनाथ शिंदेनी मदतीचा आकडा जाहीर केला.जखमींवर राजावाडी आणि सायन रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

हे सुध्दा वाचाः

एकनाथ शिंदे संतापले, उद्धव ठाकरेंना आव्हान दिले !

‘भाजपा लबाड, मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या कोणत्याही नेत्यांना फोन केलेला नाही’

फुटीर आमदार अनिल बोरनारे मलिदा खाणारे, शिवसेना मेळाव्यात चंद्रकांत खैरेंचा घणाघात !

संदिप इनामदार

Recent Posts

कमी मतदानाची झळ कोणाला बसणार…..

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात शुक्रवारी १३ राज्ये व केंद्रशासीत प्रदेशांमधील ८८ मतदारसंघांमध्ये रात्री साडे दहा …

23 mins ago

नगरमध्ये लंके विरूद्ध लंके

नगर मतदार संघातून २ निलेश लंके निवडणुकीच्या रिंगणात आपल्याला पाहायला मिळणार आहेत(Lanka vs Lanka in…

1 hour ago

काश्मिर पटेलांना नको होते, पण पंडित नेहरूंनी भारतात आणले !

काश्‍मीर प्रश्‍नाचा जो काही गुंता झाला आहे त्याचं पितृत्व नेहरुंचच असं मानणारा मोठा वर्ग देशात…

3 hours ago

इंदिरा गांधी, पोलादी पंतप्रधान

‘इंडिया इज इंदिरा आणि इंदिरा इज इंडिया’ असे राष्ट्रीय कॉंग्रेसच्या एका बड्या नेत्याने इंदिरा गांधींच्या…

4 hours ago

अशोक कटारिया उपनगर पोलिसांसमोर ‘हजर’!

आयुक्तालयाने 'लूक आऊट' नोटीस बजावल्यानंतर ख्यातनाम बांधकाम व्यावसायिक अशोक कटारिया (Ashok Kataria) यांनी शुक्रवारी (…

5 hours ago

पत्रकार नेहा पुरव यांना धमकी देण्यार्‍यांना गजाआड करा; मुंबई मराठी पत्रकार संघाची मागणी

पत्रकार नेहा पुरव (journalist Neha Purv) प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावत असताना त्यांना घरी जाऊन बातमी…

5 hours ago