देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळातील अॅक्सिस बँक प्रकरण उकरून काढले जाण्याची शक्यता दिसतेय
देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळातील अॅक्सिस बँक प्रकरण उकरून काढले जाण्याची शक्यता दिसतेय. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी यासंदर्भात काही प्रश्न उपस्थित केले असून ते म्हणाले, अॅक्सिस बँक प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात ईडीकडे तक्रार दाखल करण्यात होती. मात्र, त्यावर कोणतीही कारवाई झालीच नाही.
ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी भाजप विरोधी पक्ष देवंद्र फडणवीस यांच्यावर टिका करत लिहिले आहे की, नेते ४ सप्टेंबर २०१९ म्हणजे तीन वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना मोहनिश जबलपुरे यांनी ॲक्सिस बँक नुकसानीचा सप्रमाण लेखाजोखा ईडी कडे सादर केला त्याचा हा पुरावा. या तीन वर्षात दोघांपैकी एकालाही ईडी ने बोलावले नाही. मग ईडी नेमकी कोणाच्या इशाऱ्यावर नाचतेय?, असा सवाल उपस्थित केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस नेते नवाब मलिक यांच्या अटकेनंतर जल्लोष करणे मोहित कंबोज यांना हे प्रकरण चांगलेच महागात पडले आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी मोहित कंबोज यांच्यावर गुन्हा दाखल केल्याचे समोर आले आहे. या प्रकारानंतर मोहित कंबोज यांनी सागर बंगल्यावर जाऊन देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. आता हे सर्व बाहेर येत असून पुढे अजून काय घडेल याकडे सर्व वळले आहे.
हे सुद्धा वाचा
मलिकांच्या समर्थनार्थ मंत्रालयाबाहेर ‘मविआ’चे आंदोलन सुरू
वडिलांच्या अटकेनंतर सना मलिकचा भाजपवर निशाण, लवकरच आणखी घोटाळे बाहेर काढू
दिशा सालियन प्रकरणावरुन शिवसेनेचा राणे, पाटीलवर हल्लाबोल
NCP leader Amol Kolhe plays Godse in short film, puts party in a fix
विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल…
विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये आणीबाणी ह्या विषयावर सखोल…
विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे(PM Narendra Modi and GST).सदर व्हिडीओमध्ये…
लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…
'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…
सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…