टॉप न्यूज

औरंगाबादेत सोयगाव नगरपंचायतीसाठी आज मतदान, 13 ग्रामपंचायतींचेही भविष्य ठरणार

टीम लय भारी

औरंगाबाद : जिल्ह्यातील सोयगावमधील नगरपंचायतीसाठी आज मतदान होत आहे. तर फुलंब्री, सिल्लोड येथील नगरपंचायतींच्या काही जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. तसेच फुलंब्री, सिल्लोड आणि येथील ग्रामपंचायतींसाठीही आज मतदान होत आहे. या निवडणुकांची मतमोजणी 19 जानेवारी रोजी होणार आहे(Aurangabad, Voting for Soygaon Nagar Panchayat today).

सोयगाव नगरपंचायतीच्या 13 जागांसाठी मतदान

सोयगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी आज 21 डिसेंबर रोजी मतदान होत असून 17 जागांपैकी 4 जागा ओबीसींच्या असल्याने येथे उर्वरीत 13 जागांवर मतदान घेतले जाणार आहे. सोयगाव येथील निवडणुकीसाठी एकूण 40 उमेदवार रिंगणात आहेत. यात शिवसेना 13 ,भाजप 13 ,कांग्रेस 6, राष्ट्रवादी 5 (आघाडी),व अपक्ष 3 असे एकूण चाळीस उमेदवार रिंगणात आहेत.

महापालिका निवडणुका लांबणार, अजित पवारांचे संकेत; ओबीसी जनगणना झाल्यावरच रणधुमाळी

काँग्रेसचं सत्तेतील स्थान तिसरं, निधी मिळवण्यात पटकावला दुसरा क्रमांक

सिल्लोडमध्ये 1 जागेसाठी मतदान

सिल्लोड नगर परिषदेच्या एका जागेसाठी आज मंगळवार दिनांक 21 रोजी मतदान होत असून या प्रभागात 7 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. उमेदवारी अर्ज भरताना दहा उमेदवारांनी अकरा अर्ज दाखल केले होते, त्यापैकी छाननीमध्ये चार अर्ज बाद झाल्यानंतर सात उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत.

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत वंचितची राष्ट्रीय जनता दल आणि मुस्लिम लीग सोबत आघाडी

Polling underway in 102 nagar panchayats in Maharashtra

Team Lay Bhari

Recent Posts

भाजप मुंबईत अडचणीत, ज्येष्ठ संपादिका राही भिडे यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…

10 hours ago

मोदी सरकारच्या काळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी केवळ देशच सोडला नाही तर देशाचे नागरिकत्वही सोडले – प्रकाश आंबेडकर

मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…

12 hours ago

नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांताने प्रवाशांच्या उड्या

आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…

12 hours ago

द ग्रेट इंडियन कपिल शोच्या मीड सीझनचा प्रोमो रिलीज

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…

13 hours ago

ऐनवेळची धावपळ टाळण्यासाठी मतदान केंद्राची माहिती आधीच घ्या- जिल्हाधिकारी जलज शर्मा

लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…

14 hours ago

त्र्यंबकेश्वर येथे युवकास जीवे मारण्याचा प्रयत्न; रोकडही लांबवली

पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…

14 hours ago