टॉप न्यूज

बाळासाहेब थोरात आज महसूल खात्याची घेणार झाडाझडती

टीम लय भारी

मुंबई : ‘कोरोना’ संकटामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये शैथिल्य आले आहे. मंत्रालयात महसूल विभागावरही त्याचा परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज ( मंगळवारी ) बैठकीचे आयोजन केले आहे ( Balasaheb Thorat conducted a meeting of Revenue officers ).

या बैठकीसाठी महसूल विभागातील सहा उपसचिव ( यांत दोन सहसचिव ), आणि निवडक अवर सचिव व उप सचिवांना बैठकीसाठी उपस्थित राहण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत. थोरात यांच्यासह अपर मुख्य सचिव नितीन करीर हे सुद्धा या बैठकीला उपस्थित राहणार आहेत ( Balasaheb Thorat will attend meeting along with Nitin Karir ).

हे सुद्धा वाचा

Mahad Building Collapse : महाड इमारत दुर्घटना, 60 जणांना वाचवण्यात यश

रायगड : पाच मजली निवासी इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली

उध्दव ठाकरे म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू शकतो!

कृषी मंत्र्यांनी अडवल्या शेकडो फायली

‘तातडीचे प्रलंबित विषय’ मार्गी लावण्यासाठी ही बैठक आयोजित केली आहे. ‘कोरोना’ संकटाच्या काळात अन्य खात्यांप्रमाणे महसूल खात्यामध्येही अनेक कामे प्रलंबित आहेत.

तातडीच्या विषयांतील फायली पडून आहेत. जनहिताची अनेक कामे खोळंबली आहेत. त्यामुळे असे महत्वाचे विषय मार्गी लावण्याच्या अनुषंगाने थोरात यांनी ही बैठक आयोजित केली आहे. निर्मल भवन येथे सकाळी 10.30 वाजता ही बैठक होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

येथे क्लिक करा, व फेसबुक पेज लाईक करा

तुषार खरात

Recent Posts

भाजप मुंबईत अडचणीत, ज्येष्ठ संपादिका राही भिडे यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…

8 hours ago

मोदी सरकारच्या काळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी केवळ देशच सोडला नाही तर देशाचे नागरिकत्वही सोडले – प्रकाश आंबेडकर

मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…

10 hours ago

नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांताने प्रवाशांच्या उड्या

आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…

11 hours ago

द ग्रेट इंडियन कपिल शोच्या मीड सीझनचा प्रोमो रिलीज

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…

12 hours ago

ऐनवेळची धावपळ टाळण्यासाठी मतदान केंद्राची माहिती आधीच घ्या- जिल्हाधिकारी जलज शर्मा

लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…

12 hours ago

त्र्यंबकेश्वर येथे युवकास जीवे मारण्याचा प्रयत्न; रोकडही लांबवली

पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…

13 hours ago