चिपी विमानतळ सज्ज, पहिले उड्डाण ९ ऑक्टोबरला

टीम लय भारी

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळ उड्डाणसाठी सज्ज झाले आहे. येत्या ९ ऑक्टोबर रोजी विमानतळाचे उद्घाटन होणार असून, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे तसेच केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री ज्योर्तिरादित्य शिंदे यांच्या हस्ते विमानातळाचे उद्घाटन होणार आहे (Chipi airport in Sindhudurg district is ready for flight).

नारायण राणेंच्या आव्हानाला सुभाष देसाईंचे प्रतिआवाहन

मुख्यमंत्र्यांनी साधला कोकणवासियांशी संवाद, विकासकामे करण्याची दिली हमी

मंत्रालयातील उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या दालनात चिपी विमानतळाच्या कामाचा आढावा घेण्यात आला. यावेळी या आढावा बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक आदी उपस्थित होते ( Chipi airport work was reviewed in the chamber of industry minister Subhash Desai in the ministry).

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या दालनात चिपी विमानतळाच्या कामाचा आढावा घेण्यात आला.

यावेळी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी विमानतळाच्या कामाची माहिती दिली. उड्डाणासाठी चिपी विमानतळ पूर्णपणे सज्ज झाले आहे तसेच उद्घाटन प्रसंगी येणाऱ्या विमानाचे बुकिंग पूर्ण झाले आहे, असे यावेळी सांगण्यात आले (Chipi Airport is fully geared up for flight).

शिवलीलाला झाले अश्रू अनावर, फॉलोअर्स देखील आहेत नाराज

Sindhudurg: Chipi Airport receives aerodrome licence from DGCA – Here’s when commercial flight operations will start (freepressjournal.in)

या बैठकीला सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक आदी उपस्थित होते

पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह, उद्योग विभागाचे सचिव बलदेव सिंह, महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाचे दीपक कपूर, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. अनबलगन, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी के. मंजू लक्ष्मी आदी या बैठकीला उपस्थित होते.

वैष्णवी वाडेकर

Share
Published by
वैष्णवी वाडेकर

Recent Posts

छगन भुजबळ काँग्रेसमध्ये असते तर खरंच मुख्यमंत्री झाले असते?; नाना पटोले

मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana…

2 hours ago

शांतीगिरी महाराज EVM मशीनला हार घातला, शांतीगिरी महाराजांवर दाखल होऊ शकतो गुन्हा

शांतिगिरी महाराजांनी (Shantigiri Maharaj) आज मतदानाच्या दिवशी मतदान करताना ईव्हीएम कक्षालाच हार घातल्याने खळबळ उडाली…

3 hours ago

12वीचा निकालाची तारीख ठरली, मंगळवारी 21 मे रोजी निकाल होणार जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक…

5 hours ago

व्ही मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘मल्हार’ येतोय ३१ मे रोजी भेटीला

व्ही मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘मल्हार’ (Malhar) या नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून या चित्रपटाचे…

6 hours ago

त्र्यंबकेश्वराचे दर्शन सुलभ करण्यासाठी उभारणार 8 कोटींचा स्कायवॉक

त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे.यामुळे देशभरातून रोज हजारो भाविक त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी येत असतात. भाविकांची…

6 hours ago

मुंबई भांडूपमध्ये ठाकरे गटाचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात, संजय राऊत भडकले

लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. देशभरात 49 जागांवर मतदान होणार आहे.…

6 hours ago