टॉप न्यूज

भारत आणि चीन सीमेदरम्यान सहावी हॉटलाईन प्रस्थापित

टीम लय भारी
2020 च्या एप्रिल-मे पासून पूर्व लडाख येथे भारत आणि चीन दरम्यान सतत लष्करी संघर्ष सुरू आहेत. यासंदर्भात रविवारी भारत आणि चीन यांनी उत्तर सिक्कीम येथे एक हॉटलाईन स्थापित केली आहे. (Hotline 6 to be drawn between india and China border)

14 कॉर्प्स कमांडर लेफ्टनंट जनरल पीजीके मेनन आणि जनरल लियु लिन यांच्या नेतृत्वाखाली 12 चर्चा फेऱ्या झाल्यानंतर हा निर्णय घेण्याचे ठरले.

आम्हीही अशी थप्पड देऊ की समोरील व्यक्ती आपल्या पायांवर पुनः उभी राहू शकणार नाही’, उद्धव ठाकरे

भारत आणि चीन सीमेदरम्यान सहावी हॉटलाईन प्रस्थापित

सिंधूने भारताला मिळवून दिले कांस्यपदक

सलग नऊ तास चाललेल्या या चर्चेनंतर कोणताही अधिकृत अहवाल पुढे आला नाही. परंतु काही संकेत मिळाले आहेत त्यानुसार भारत आणि चीन गस्त घालण्यासाठीच्या 15, 17 आणि 17ए या ठिकाणांवर सैन्याने माघार घेण्याइतपत जवळ आलेले आहेत.

स्प्रिंग गॉगरा काँगका परिसरात व पूर्व लडाखमधील डेपसांग बलगी क्षेत्रात आणि देंचोक परिसर जेथे लष्करी हालचाली सतत होत असतात त्या भागांवर आधारित कोणत्याही ठराव दिसत नाही.

रविवारी भारतीय लष्कराने असे जाहीर केले की पीपल्स लिब्रेशन आर्मी (pla) दिनानिमित्त सीमांवर विश्वास आणि सौहार्दपूर्ण संबंधांची भावना वाढवण्यासाठी नव्या हॉटलाईन ची स्थापना करण्यात आलेली आहे. 3,488 किलोमीटर च्या line of actual control (lac) क्षेत्रातील ही सहावी हॉटलाईन आहे. आता पूर्व लडाख, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम मध्ये प्रत्येकी दोन हॉटलाईन अस्तित्वात आहेत.

मुख्यमंत्र्यांना फडणविसांचे पत्र, पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केल्या 26 तातडीच्या आणि दीर्घकालीन मागण्या

Future of Indo-China talks

या सीमारेषेच्या उदघाटनाला सैन्याचे कमांडर उपस्थित होते आणि या निमित्ताने हॉटलाईन द्वारे मैत्री आणि सौहार्दाच्या संदेशाची देवाणघेवाण करण्यात आली.

तथापि भारत आणि पाकिस्तान दरम्यानच्या होतलाईनवर अजूनही शिक्कामोर्तब झाले नाही. 2013 मध्ये स्वाक्षरी केलेल्या द्विपक्षीय सीमा संरक्षण सहकार्य करारात प्रथम स्तरीय हॉटलाईन प्रस्तावित करण्यात आली होती. त्यानंतर 2015 मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चीन दौऱ्यादरम्यान याविषयी सहमती दर्शवली गेली होती.

Mruga Vartak

Recent Posts

आरटीई प्रवेशाला पालकांचा उत्स्पूर्त प्रतिसाद

शिक्षण हक्क कायद्यातंर्गत (आरटीई) ( RTE admissions) मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळवून देण्याचा प्रयत्न करणाऱ्या…

18 mins ago

‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ बाळूमामांच्या आठवणीतील न पाहिलेली कथा उलगडणार

पाहा, ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ (Balimamachya navan changbhal) गेल्या पाच वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन करत…

2 hours ago

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले यांना प्रभारी रमेश चेन्नीथला यांची भावपूर्ण श्रद्धांजली

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष, माजी मंत्री प्रतापराव भोसले यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाने एक…

2 hours ago

भाजप मुंबईत अडचणीत, ज्येष्ठ संपादिका राही भिडे यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…

16 hours ago

मोदी सरकारच्या काळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी केवळ देशच सोडला नाही तर देशाचे नागरिकत्वही सोडले – प्रकाश आंबेडकर

मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…

18 hours ago

नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांताने प्रवाशांच्या उड्या

आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…

19 hours ago