30 C
Mumbai
Tuesday, May 7, 2024
Homeराजकीयआम्हीही अशी थप्पड देऊ की समोरील व्यक्ती आपल्या पायांवर पुनः उभी राहू...

आम्हीही अशी थप्पड देऊ की समोरील व्यक्ती आपल्या पायांवर पुनः उभी राहू शकणार नाही’, उद्धव ठाकरे

टीम लय भारी
मुंबई : बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या उदघाटन समयी भाषण करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप नेते प्रसाद लाड यांना प्रतिउत्तर दिले आहे. (CM replied to bjp leader prasad lad about slapping back)

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की ‘धमकी देण्याची भाषा सहन केली जाणार नाही. आणि ज्यांनी भाष्य केले आहे त्यांना योग्य उत्तर देण्यात येईल.’

सिंधूने भारताला मिळवून दिले कांस्यपदक

CM
याच कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्र्यांनी तीन पक्षीय महाविकास आघाडीला उद्देशून राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेचा उल्लेख तिहेरी सीट असा केला

मुख्यमंत्र्यांना फडणविसांचे पत्र, पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केल्या 26 तातडीच्या आणि दीर्घकालीन मागण्या

गरज पडल्यास मध्य मुंबईत पक्षाचे मुख्यालय असलेले शिवसेना भवन पाडले जाईल अशी प्रतिक्रिया भाजप आमदार प्रसाद लाड यांनी नोंदवली होती. या वक्तव्याला अनुसरून मुख्यमंत्र्यांनी असे उद्गार काढले होते. तथापि नंतर त्यांनी आपले शब्द मागे घेतले. आणि त्याविषयी खेद व्यक्त केला.

हिंदी ब्लॉकबस्टर दबंग, थप्पड से डर नही लगता मधील एक संवाद आठवत मुळायमंत्र्यांनी असे उद्गार काढले होते की, “कुणीही आम्हाला थप्पड मारण्याची भाषा करू नये कारण आम्हीही अशी थप्पड लागवू की समोरची व्यक्ती आपल्या दोन पायांवर उभी सुद्धा राहू शकणार नाही.”

अवैध दगड खाणीवर छापा, दोन मशीन जप्त

Mumbai: CM and Pawar lay foundation stone for redevelopment of BDD Chawls – Watch video

याच कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्र्यांनी तीन पक्षीय महाविकास आघाडीला उद्देशून राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेचा उल्लेख तिहेरी सीट असा केला. यावेळी त्यांनी चाळ लाभार्थ्यांना मोहात पडू नका आणि आपली मराठी संस्कृती अबाधित ठेवा असाही संदेश दिला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुद्धा चाळ वासीयांना संस्कृती चे रक्षण करा असाच संदेश दिला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी