14 नोव्हेंबरला T20 वर्ल्ड कप स्पर्धेचा विजेता घोषित होईल आणि दुसरीकडे भारतीय क्रिकेट मातृभूमीत विविध अशा चार संघाशी सामने खेळायला सुरुवात करेल. याची सुरुवात न्यूझीलंड सोबत होणार आहे. न्यूझीलंड क्रिकेट संघ भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. डिसेंबर पर्यंत चालणाऱ्या या दौऱ्यात 3 T20 आणि 2 कसोटी सामने खेळवले जाणार आहेत (T20 World Cup will be announced on November 14)
विराट कोहली कर्णधार पदावरून पायउतार
क्रिकेटच्या यॉर्कर किंगला आयसीसीने दिली मानवंदना
सविस्तर वेळापत्रक पुढीलप्रमाणे :
भारत विरुद्ध न्यूझीलंड :
पहिली टी20 – 17 नोव्हेंबर, जयपूर
दुसरी टी20 – 19 नोव्हेंबर, रांची
तिसरी टी20 – 21 नोव्हेंबर, कोलकत्ता
पहिली कसोटी – 25 ते 29 नोव्हेंबर, कानपूर
दुसरी कसोटी – 3 ते 7 डिसेंबर, मुंबई
भारत विरुद्ध विंडीज :
पहिली वनडे – 6 फेब्रुवारी, अहमदाबाद
दुसरी वनडे – 9 फेब्रुवारी, जयपूर
तिसरी वनडे – 12 फेब्रुवारी, कोलकाता
पहिली टी 20 – १५ फेब्रुवारी, कटक
दुसरी टी 20 – 18 फेब्रुवारी, विशाखापट्टण
तिसरी टी 20 – 20 फेब्रुवारी, त्रिवेंद्रम
क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेच्या गावात रस्त्याचे काम सुरू, बाळासाहेब थोरात यांचा पुढाकार
भारत विरुद्ध श्रीलंका :
पहिली कसोटी – 25 फेब्रुवारी ते 1 मार्च, बेंगळूर
दुसरी कसोटी – 5 मार्च ते 9 मार्च, मोहोली
पहिली टी 20 – 13 मार्च, मोहोली
दुसरी टी 20 – 15 मार्च, धरमशाला
तिसरी टी 20 – 18 मार्च, लखनऊ
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका :
पहिली टी 20 – 9 जून, चेन्नई
दुसरी टी 20 – 12 जून, बेंगळूर
तिसरी टी 20 – 14 जून, नागपूर
चौथी टी 20 – 17 जून, राजकोट
पाचवी टी 20 – 19 जून, दिल्ली
पपई (papaya) ही आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. यामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-ई, कॅल्शियम,फायबर, मॅग्नेशियम,…
मुंबईत 20 मे रोजी मतदान होणार आहे. यानिमित्त बीकेसी मैदानावर इंडिया आघाडीची सभा आयोजित करण्यात…
शिक्षण हक्क कायद्यातंर्गत (आरटीई) ( RTE admissions) मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळवून देण्याचा प्रयत्न करणाऱ्या…
पाहा, ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ (Balimamachya navan changbhal) गेल्या पाच वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन करत…
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष, माजी मंत्री प्रतापराव भोसले यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाने एक…
लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…