30 C
Mumbai
Wednesday, May 8, 2024
Homeटॉप न्यूजभारतीय संघाचे टी २० नंतरचे वेळापत्रक जाहीर, भारतात ह्या ठिकाणी होणार सामने

भारतीय संघाचे टी २० नंतरचे वेळापत्रक जाहीर, भारतात ह्या ठिकाणी होणार सामने

टीम लय भारी 

मुंबई : भारतीय संघ सध्या आयपीएल 2021 चे उर्वरित सामने खेळत आहे. आयपीएल संपताच लगेच तिथेच म्हणजे युएईत T20 विश्वचषक सामन्यांना सुरुवात होणार आहे. या खेळात एकूण 12 संघ खेळत आहेत. या सामन्यांचे वेळापत्रक जाहीर झाले असून, या विश्वचषकाचा अंतिम सामना 14 नोव्हेंबर रोजी होणार आहे. या वेळापत्रकात विविध देशांसोबत भारत  4 टेस्ट, 3 वनडे आणि 14 T20 सामने खेळणार आहे (T20 world cup schedule announced).

14 नोव्हेंबरला T20 वर्ल्ड कप स्पर्धेचा विजेता घोषित होईल आणि दुसरीकडे भारतीय क्रिकेट मातृभूमीत विविध अशा चार संघाशी सामने खेळायला सुरुवात करेल. याची सुरुवात न्यूझीलंड सोबत होणार आहे. न्यूझीलंड क्रिकेट संघ भारताच्या दौऱ्यावर येणार आहे.  डिसेंबर पर्यंत चालणाऱ्या या दौऱ्यात  3 T20 आणि 2 कसोटी सामने खेळवले जाणार आहेत (T20 World Cup will be announced on November 14)

विराट कोहली कर्णधार पदावरून पायउतार

क्रिकेटच्या यॉर्कर किंगला आयसीसीने दिली मानवंदना

सविस्तर वेळापत्रक पुढीलप्रमाणे :

भारत विरुद्ध न्यूझीलंड :

पहिली टी20 – 17 नोव्हेंबर, जयपूर

दुसरी टी20 – 19 नोव्हेंबर, रांची

तिसरी टी20 – 21 नोव्हेंबर, कोलकत्ता

पहिली कसोटी – 25 ते 29 नोव्हेंबर, कानपूर

दुसरी कसोटी – 3 ते 7 डिसेंबर, मुंबई

भारत विरुद्ध विंडीज :

पहिली वनडे – 6 फेब्रुवारी, अहमदाबाद

दुसरी वनडे – 9 फेब्रुवारी, जयपूर

तिसरी वनडे – 12 फेब्रुवारी, कोलकाता

पहिली टी 20 – १५ फेब्रुवारी, कटक

दुसरी टी 20 – 18 फेब्रुवारी, विशाखापट्टण

तिसरी टी 20 – 20 फेब्रुवारी, त्रिवेंद्रम

क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेच्या गावात रस्त्याचे काम सुरू, बाळासाहेब थोरात यांचा पुढाकार

‘Trying to get Tendulkar’s record of 100 tons’ – Brad Hogg reacts to Virat Kohli’s decision to step down as T20 captain

भारत विरुद्ध श्रीलंका : 

पहिली कसोटी – 25 फेब्रुवारी ते 1 मार्च, बेंगळूर

दुसरी कसोटी – 5 मार्च ते 9 मार्च, मोहोली

पहिली टी 20 – 13 मार्च, मोहोली

दुसरी टी 20 – 15 मार्च, धरमशाला

तिसरी टी 20 – 18 मार्च, लखनऊ

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : 

पहिली टी 20 – 9 जून, चेन्नई

दुसरी टी 20 – 12 जून, बेंगळूर

तिसरी टी 20 – 14 जून, नागपूर

चौथी टी 20 – 17 जून, राजकोट

पाचवी टी 20 – 19 जून, दिल्ली

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी