31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रक्रिकेटपटू अजिंक्य रहाणेच्या गावात रस्त्याचे काम सुरू, बाळासाहेब थोरात यांचा पुढाकार

क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेच्या गावात रस्त्याचे काम सुरू, बाळासाहेब थोरात यांचा पुढाकार

रसिका जाधव : टीम लय भारी

अमदनगर : संगमनेर तालुक्यातील चंदनापूरी हे अंजिक्य रहाणचे गाव आहे. चंदनापूरी ते शिरापूर रस्त्याचे सोमवार (१६ ऑगस्ट २०२१) रोजी महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले (Bhumi Pujan was performed by Balasaheb Thorat).

संगमनेर मधील चंदनापूरी ते शिरापूर या रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत सुरू केले जाणार आहे. चंदनापूरी ते शिरापूर रस्त्याच्या कामांसाठी बाळासाहेब थोरात यांनी पुढाकार घेतला.

बाळासाहेब थोरात यांच्या हातून माता भगिनींना मदतीचा हात

बाळासाहेब थोरात यांच्यामुळे घुलेवाडी येथे रुग्णालय मंजूर

चंदनापूरी ते शिरापूर या रस्त्याची लांबी २.६१ किलोमीटर आहे. रस्त्याच्या कामांची अंदाजे रक्कम १७४.७२ लाख एवढी आहे. हा रस्ता क्रिकेटपट्टू अंजिक्य रहाणेंच्या गावातून सुरू होत आहे (The road starts from the village of cricketer Anjikya Rahane).

‘विलासराव देशमुखांच्या जागी बाळासाहेब थोरातांना पाहतो’

Twitter accounts of Maharashtra Congress, Balasaheb Thorat suspended, claims party leader Satel Patil

Bhumi Pujan was performed by Balasaheb Thorat
बाळासाहेब थोरात आणि ग्रामस्थ

या रस्त्याच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला महसुल मंत्री बाळासाहेब थोरातासह, आमदार डॉ. सुधीरजी तांबे, इंद्रजितभाऊ थोरात तसेच सर्व ग्रामस्थ उपस्थितीत होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी