टॉप न्यूज

मराठमोळी गायिका वैशाली माडेच्या जीवाला धोका

टीम लय भारी

मुंबई : मराठमोळी गायिका वैशाली भैसने-माडेने नुकतंच एक पोस्ट शेअर केला आहे.गायिका वैशाली माडेच्या जीवाला धोका, फेसबुक पोस्ट शेअर करत दिली माहिती गायिकेच्या या धक्कादायक पोस्टमुळे सर्वच थक्क झाले आहेत. अचानक असं काय झालं की वैशालीच्या जीवाला धोका आहे असा अनेकांना प्रश्न पडला आहे(Vaishali Made, Danger to the life of marathi singer).

स्वतः वैशालीने दोन दिवसांनंतर पत्रकार परिषद घेऊन या गोष्टी सांगणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. वैशाली माडेच्या या पोस्टनंतर तिच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पण अचानक असं काय झालं की वैशालीच्या जीवाला धोका आहे असा अनेकांना प्रश्न पडला आहे.

वैशाली महाराष्ट्राची एक लोकप्रिय गायिका आहे. तिने बॉलिवूडमध्येसुद्धा गायन केलं आहे. तिच्या अशा या पोस्टमुळे सर्वच चिंतेत आहेत. वैशालीने नुकतंच आपल्या फेसबुक अकाऊंटवर पोस्ट लिहीत म्हटलं आहे,’ काही लोकांकडून माझ्या जीवाला धोका आहे. माझ्या हत्येचा कट रचला जात आहे. दोन दिवसांनंतर पत्रकार परिषद घेऊन मी याचा गौफायस्फोट करणार आहे. आज मला तुमच्या सपोर्टची गरज आहे’. वैशालीची ही पोस्ट पाहून सर्वच आश्चर्यचकित झाले आहेत.

हे सुद्धा वाचा

लता मंगेशकर यांना पडद्यावर साकारण्यात अमृता रावला वाटते धन्यता

डॉ. अमोल कोल्हे पुन्हा एकदा झळकणार छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत

Beyond Bollywood: Zombivli Is A Charming Marathi Film That Combines Humour And Social Commentary

वैशाली ही एक उत्तम गायिका तर आहेच. गायनाची धुरा ती फार चांगल्या प्रकारे सांभाळत आली आहे. आता काही महिन्यांपासून तिने आणखी एक जबाबदारी उचलली आहे. वैशालीने काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तिच्याकडे विदर्भाचं विभागीय अध्यक्षपद सोपवण्यात आलं होतं. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला होता.

Team Lay Bhari

Recent Posts

अदानी-अंबानीने काँग्रेसला पैसे दिल्याचे मोदींचे विधान बेजबाबदारपणाचे; अदानी अंबानीची चौकशी करा सत्य बाहेर येईल: डॉ. भालचंद्र मुणगेकर

अदानी-अंबानी कडून काँग्रेस पक्षाला टेम्पो भरून पैसे मिळाल्यानेच राहुल गांधी आता त्यांना शिव्या देत नाहीत…

12 hours ago

बडगुजर यांच्यावरील कारवाईविरोधात महाविकास आघाडीचे नेते आक्रमक

लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सुरू असताना शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर (Badgujar )यांना बजाविण्यात आलेली…

13 hours ago

श्रीरामाचं मदीर, ३७० हे ठीक, पण शेतकरी मातीत जातोय त्याचं काय ?

लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा लवकरच होवू घातला ( Elections 2024:In Ahmednagar, Farmers Unhappy With BJP…

14 hours ago

अक्षय तृतीयेनिमित्त बाजारात होणार कोट्यवधीची उलाढाल

साडेतीन मुहूर्तपैकी एक असणाऱ्या अक्षयतृतीयेनिमित्त (Akshaya Tritiya) नाशिक शहर आणि जिल्हयात कोट्यवधींची आर्थिक उलाढाल (Crores…

16 hours ago

सीताफळ खा स्वस्थ रहा! सीताफळ खाण्याचे फायदे

अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्मांनी समृद्ध असणाऱ्या सीताफळाची (custard apple) चव फार कमी लोकांना आवडते, पण या फळात…

17 hours ago

सेवा निवृत्त पोलिस अधिकाऱ्याला सुने कडुन दहा कोटी रुपयांची खंडणी मागणी

नातू सम्राटला भेटायचे असेल किंवा सम्राटला ताब्यात ठेवायचे असेल तर नवी मुंबई मध्ये जॅग्वार गाडी,…

17 hours ago