व्हिडीओ

धनंजय मुंडे – पंकजा मुंडे देणार गोपीनाथ मुंडेंच्या विचारांना बळ !

पंकजा मुंडे या भाजपमधील मोठ्या नेत्या आहेत(Dhananjay Munde – Pankaja Munde will give strength to the thoughts of Gopinath Munde). त्यांचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. असं असलं तरी मागील विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. त्यांचे बंधू धनंजय मुंडे यांनीच पंकजाताईंचा पराभव केला होता. पण आता हे दोघं बहिण भाऊ एकत्र आले आहेत. ही महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बाब आहे. पंकजाताई आणि धनंजय मुंडे यांच्यात नक्की का दुरावा होता. दोघं एकमेकांना पाण्यात का बघत होते. याचाच आढावा आपण या व्हिडीओच्या माध्यमातून घेणार आहोत.

हा व्हिडीओ पुढे पाहण्याअगोदर माझी आपणा सगळ्यांना विनंती आहे की, ‘लय भारी’चा आमचा हा यू ट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा, आमच्या फेसबूक पेज सुद्धा लाईक व फॉलो करा. आम्ही जाणीवपूर्वक अभ्यासू व रोचक व्हिडीओ बनवत आहोता. महाराष्ट्रातील मायबाप प्रेक्षकांनी आमचे हे नवनवीन व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पाहायला सुरूवात केलीय. आमचे कौतुक करणारे फोन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येत आहेत. ‘खमकी भूमिका, खणखणीत आवाज’ हे ब्रीद आम्ही योग्य पद्धतीने जपत असल्याची पोचपावती मायबाप प्रेक्षक देत आहेत. असं असलं तरी तुम्ही प्रेक्षक व्हिडीओ पाहता, अन् तसंच पुढं जाता. कृपया असं करू नका. तुम्ही आमचा चॅनेल सबस्क्राईब, फॉलो व लाईक करा. माझी आपणांस विनंती आहे की, तुम्ही जर चॅनेल सबस्क्राईब, फ़ॉलो व लाईक केला तर आम्हांस असे माहितीपूर्ण व्हिडीओ आणखी मोठ्या संख्येने तयार करण्याचे प्रोत्साहन मिळेल. त्यातून तुमच्या हृदयाला गवसणी घालणारे व्हिडीओ निर्माण करण्याचं बळ आम्हांस मिळेल.

 

ReplyForward
टीम लय भारी

Recent Posts

नरेंद्र मोदींचा प्रचार भरकटला, मुद्देच नसल्याने धार्मिक ध्रुविकरणाचा प्रयत्न: पवन खेरा

लोकसभा निवडणुकीच्या ( Loksabha election) प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) तोंड उघडले की वाद…

38 mins ago

रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर, छगन भुजबळ, महादेव जानकर, गोपीचंद पडळकर हे RSS चे एजंट

लोकसभा निवडणुकीचा महाराष्ट्रातील शेवटचा, म्हणजेच पाचवा टप्पा उरलेला आहे. या टप्प्यात मुंबई, ठाणे व उत्तर…

57 mins ago

पोपट सोबत असल्यास भविष्यवाणीला महत्व…; उमेश पाटील

मुंबईत लोकसभा मतदारसंघात 20 मे रोजी मतदान होणार आहे. प्रचार करण्यासाठी अवघे दोन दिवस हातात…

1 hour ago

गटतट,वाद विवाद संपवून एकत्रित समाजासाठी लढा – मराठा आंदोलक नाना बच्छाव

काल दि १६ रोजी सकल मराठा समाजावतीने जाहीर लोकसभेतील वाजे, भगरे पाठिंबा पत्रानंतर त्या निर्णयाचे…

2 hours ago

तरूणाईच्या मनात कोण ?, नरेंद्र मोदी की विरोधक ?

लय भाराची टीम गेले काही दिवस नाशिक मतदार संघातील मतदारांचा आढावा घेत आहे(Who is in…

2 hours ago

कन्नमवारनगर समस्यांच्या जंजाळात, नागरिकांची लोकसभा उमेदवारांकडे याचना

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून संजय दीना पाटील, तर भाजपकडून मिहीर कोटेचा हे दोन उमेदवार…

3 hours ago