पंकजा मुंडे या भाजपमधील मोठ्या नेत्या आहेत(Dhananjay Munde – Pankaja Munde will give strength to the thoughts of Gopinath Munde). त्यांचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. असं असलं तरी मागील विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. त्यांचे बंधू धनंजय मुंडे यांनीच पंकजाताईंचा पराभव केला होता. पण आता हे दोघं बहिण भाऊ एकत्र आले आहेत. ही महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बाब आहे. पंकजाताई आणि धनंजय मुंडे यांच्यात नक्की का दुरावा होता. दोघं एकमेकांना पाण्यात का बघत होते. याचाच आढावा आपण या व्हिडीओच्या माध्यमातून घेणार आहोत.
हा व्हिडीओ पुढे पाहण्याअगोदर माझी आपणा सगळ्यांना विनंती आहे की, ‘लय भारी’चा आमचा हा यू ट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा, आमच्या फेसबूक पेज सुद्धा लाईक व फॉलो करा. आम्ही जाणीवपूर्वक अभ्यासू व रोचक व्हिडीओ बनवत आहोता. महाराष्ट्रातील मायबाप प्रेक्षकांनी आमचे हे नवनवीन व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पाहायला सुरूवात केलीय. आमचे कौतुक करणारे फोन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येत आहेत. ‘खमकी भूमिका, खणखणीत आवाज’ हे ब्रीद आम्ही योग्य पद्धतीने जपत असल्याची पोचपावती मायबाप प्रेक्षक देत आहेत. असं असलं तरी तुम्ही प्रेक्षक व्हिडीओ पाहता, अन् तसंच पुढं जाता. कृपया असं करू नका. तुम्ही आमचा चॅनेल सबस्क्राईब, फॉलो व लाईक करा. माझी आपणांस विनंती आहे की, तुम्ही जर चॅनेल सबस्क्राईब, फ़ॉलो व लाईक केला तर आम्हांस असे माहितीपूर्ण व्हिडीओ आणखी मोठ्या संख्येने तयार करण्याचे प्रोत्साहन मिळेल. त्यातून तुमच्या हृदयाला गवसणी घालणारे व्हिडीओ निर्माण करण्याचं बळ आम्हांस मिळेल.
ReplyForward |