व्यापार-पैसा

UIDAI : युआयडीएआय लवकर आधारमध्ये काही बदल करण्याची शक्यता

युआयडीएआय (UIDAI) लवकर आधारमध्ये काही बदल करण्याची शक्यता आहे. आपल्या पाकीटामधील सर्वांत महत्त्वाची वस्तू म्हणजे आधार कार्ड होय. या आधार कार्ड‍ शिवाय प्रत्येक व्यक्ती न‍िराधार आहे. हे आधार कार्ड बनवणारी संस्था म्हणजे युआयडीएआय काही महत्त्वपूर्ण बदल करण्याची शक्यता आहे. नागरिकांना दर 10 वर्षांनी स्वेच्छेने आल्या आधार कार्डचा बायोमेट्रिक डेटा अपडेट करावे लागणार आहे.

5 ते 15 वर्षांवरील मुलांना आपले बायोमेट्रिक्स डिटेल देणे अन‍िवार्य आहे. 70 वर्षांनंतर ही प्रक्रिया करावी लागणार नाही. दर 10 वर्षांनी अशाप्रकारे बायोमेट्रिक डाटा अपटेड करावा लागणार आहे. आपल्या भारत देशामध्ये पैशासंबधीत बहूतेक व्यवहार हे पॅनकार्ड प्रमाणे आधार कार्डशी जोडलेले असतात.

आधार कार्डमुळे अनेक प्रकारच्या गैरव्यवहारांना आळा बसवणे सोपे झाले आहे. त्यामुळे हे कार्ड दर 10 वर्षांनी अपडेट करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.आपल्याकडे कोणतेही व्यवहार करण्यासाठी आधार कार्डचा वापर करावा लागतो. उदयोग व्यापारांमध्ये आधार कार्डचा मोठया प्रमाणात वापर केला जातो.

Super Exclusive : उदय सामंतांनी नवाब मलिकांचा पणवती बंगला घेतला, अनिल देशमुखांच्या कार्यालयात पाऊल ठेवले; अन् न्यायालय कोपले !

Aditya Thackeray : आदित्य ठाकरेंनी वेदांता-फॉक्सकॉनच्या अपयशाचे श्रेय शिंदे सरकारच्या माथी मारले

Queen Elizabeth : जाणून घ्या ! राणी एलिझाबेथ यांच्या चिरतारुण्याचे रहस्य, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू जाणार अंत्यविधीला

युआयडीएआय म्हणजे भारतीय वशिष्ट ओळख प्राधिकरणने मेघालय, नागालँड आणि लडाख सोडून इतर ठिकाणी हे रजिस्ट्रेशन अनिर्वाय केले आहे. युआयडीएआय जवळसुमारे 50,000 हून अधिक जणांनी नामांकन केले आहे. सुरूवातीला मोबाईल नंबर आणि पत्ते अपडेट करावी लागणार आहे.

कोणत्याही प्रकारच्या घोटाळयापासून वाचण्यासाठी हा निर्णय घेण्यात येणार आहे. याचा उपयोग पैसे काढण्यासाठी, तसेच लोकांचे पैसे वाचवण्यासाठी करण्यात येणार आहे. उड्डयन मंत्रालयाची डीजिटल यात्रा योजनेसाठी देखील याचा उपयोग होणार आहे.

रूपाली केळस्कर

Recent Posts

भाजप मुंबईत अडचणीत, ज्येष्ठ संपादिका राही भिडे यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…

43 mins ago

मोदी सरकारच्या काळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी केवळ देशच सोडला नाही तर देशाचे नागरिकत्वही सोडले – प्रकाश आंबेडकर

मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…

3 hours ago

नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांताने प्रवाशांच्या उड्या

आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…

3 hours ago

द ग्रेट इंडियन कपिल शोच्या मीड सीझनचा प्रोमो रिलीज

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…

4 hours ago

ऐनवेळची धावपळ टाळण्यासाठी मतदान केंद्राची माहिती आधीच घ्या- जिल्हाधिकारी जलज शर्मा

लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…

4 hours ago

त्र्यंबकेश्वर येथे युवकास जीवे मारण्याचा प्रयत्न; रोकडही लांबवली

पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…

5 hours ago