31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeक्राईमनाशिक इंदिरानगर येथे वॉशिंग मशिनमध्ये ठेवलेले दागिन्यांची चोरी

नाशिक इंदिरानगर येथे वॉशिंग मशिनमध्ये ठेवलेले दागिन्यांची चोरी

 इंदिरानगरमध्ये चोरट्याने चक्क वॉशिंग मशिनमध्ये लपवून ठेवलेले सुमारे दीड लाखांचे दागिने चोरून नेले आहेत.घरात असलेले सोन्याचे दागिने चोरीच्या भितीपोटी कोण-कुठे लपवून ठेवेल याचा नेम नाही. काही जण धान्याच्या कोठीत, तर काही जण घरात अडगळीच्या जागेत दागिने लपवितात. मात्र इंदिरानगरमध्ये चोरट्याने चक्क वॉशिंग मशिनमध्ये लपवून ठेवलेले सुमारे दीड लाखांचे दागिने चोरून नेले आहेत. विशेष म्हणजे ही बाब महिन्यांनंतर उघडकीस आली आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इंदिरानगरमध्ये (Indiranagar) चोरट्याने चक्क वॉशिंग मशिनमध्ये (washing machine) लपवून ठेवलेले सुमारे दीड लाखांचे दागिने (Jewellery kept) चोरून   नेले आहेत.घरात असलेले सोन्याचे दागिने चोरीच्या भितीपोटी कोण-कुठे लपवून ठेवेल याचा नेम नाही. काही जण धान्याच्या कोठीत, तर काही जण घरात अडगळीच्या जागेत दागिने लपवितात. मात्र इंदिरानगरमध्ये चोरट्याने चक्क वॉशिंग मशिनमध्ये (washing machine) लपवून ठेवलेले सुमारे दीड लाखांचे दागिने (Jewellery kept) चोरून  नेले आहेत. विशेष म्हणजे ही बाब महिन्यांनंतर उघडकीस आली आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Jewellery kept in washing machine stolen in Nashik Indiranagar)

घरात असलेले सोन्याचे दागिने चोरीच्या भितीपोटी कोण-कुठे लपवून ठेवेल याचा नेम नाही. काही जण धान्याच्या कोठीत, तर काही जण घरात अडगळीच्या जागेत दागिने लपवितात. मात्र इंदिरानगरमध्ये चोरट्याने चक्क वॉशिंग मशिनमध्ये लपवून ठेवलेले सुमारे दीड लाखांचे दागिने चोरून नेले आहेत. विशेष म्हणजे ही बाब महिन्यांनंतर उघडकीस आली आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर त्यांचे सासरे आजारी असल्याने ते पुन्हा गावी गेले. त्यावेळी त्यांच्या मुलाचे कॉलेज सुरू असल्याने घराची चावी शेजार्यांकडे दिली होती. ३ एप्रिल रोजी त्यांना येसगाव (ता. मालेगाव) येथे लग्नाला जायचे असल्याने त्यांच्या पत्नीने वॉशिंग मशिनमध्ये ठेवलेले दागिने पाहिले असता, त्यांना सापडले नाहीत. दागिने चोरीला गेले होते. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून हवालदार मुकेश ढवळे हे तपास करीत आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी