24 C
Mumbai
Thursday, November 30, 2023
घरफोटो गॅलरीसई मांजरेकरचा डिस्को डान्सा... फोटो पाहून चाहते घायाळ

सई मांजरेकरचा डिस्को डान्सा… फोटो पाहून चाहते घायाळ

प्रसिद्ध दिग्दर्शक अभिनेते महेश मांजरेकर यांची मुलगी अभिनेत्री सई मांजरेकर सध्या सोशल मीडियावर चर्चेत असते. सईचा सोशल मीडियावर मोठा फॅन फॉलोविंग देखील आहे. सईने नुकतेच फोटोशुट केले असून ते सोशल मीडियावर देखील पोस्ट केले आहेत. या फोटो सोबत ‘felt like a disco dancaaa’ असे कॅप्शन देखील तीने दिले आहे. या फोटोंवर चाहत्यांनी कमेंटचा पाऊस पाडला आहे.

Sai Manjrekar disco Dansa Photos look is going viral on the internet

सई ही हिंदी आणि तेलुगु चित्रपटांमध्ये अभिनय सादर करते. 2019 मध्ये दबंग 3 या चित्रपटातून पहिले पदार्पण केले.

Sai Manjrekar disco Dansa Photos look is going viral on the internet

अभिनेता, दिग्दर्शक असलेले महेश मांजरेकर आणि अभिनेत्री मेधा मांजरेकर यांची मुलगी आहे.

Sai Manjrekar disco Dansa Photos look is going viral on the internet

सईला सर्वोत्कृष्ट महिला पदापर्ण म्हणून फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे.

Sai Manjrekar disco Dansa Photos look is going viral on the internet

सई मांजरेकर सोशल मीडियाच्या अकाऊंटवरती प्रचंड अॅक्टिव्ह असते. इंस्टाग्रामवर सईने नुकतेच ग्लॅमरस फोटो व्हायरल केले आहे.

Sai Manjrekar disco Dansa Photos look is going viral on the internet

(सर्व फोटो : इन्स्टाग्रामवरुन साभार)

https://www.instagram.com/p/CuMWJm5t5q1/?igshid=YTUzYTFiZDMwYg==

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी