33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeफोटो गॅलरीOdisha Train Accident : कोरोमंडल एक्सप्रेस अपघाताचे काही अंगावर शहारे येणारे दृश्य...

Odisha Train Accident : कोरोमंडल एक्सप्रेस अपघाताचे काही अंगावर शहारे येणारे दृश्य…

ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात शुक्रवारी कोरोमंडल एक्सप्रेस ट्रेन रुळावरून घसरली, यात 900 हून अधिक जखमी झाले. हा अपघात बालासोर येथील बहंगा स्थानकाजवळ सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास झाला. या भयानक अपघाताचे काही अंगावर शहारे येणारे दृश्य…

Odisha Train Accident : कोरोमंडल एक्सप्रेस अपघाताचे काही अंगावर शहारे येणारे दृश्य...

ही दृश्य अपघातानंतरची आहेत. यामध्ये ट्रेनचे सर्व डब्बे एकमेकांवर पडले होते.

Odisha Train Accident : कोरोमंडल एक्सप्रेस अपघाताचे काही अंगावर शहारे येणारे दृश्य...

ट्रेनची धडक इतक्या जोरदार होती की, कोरोमंडल एक्सप्रेसचे इंजिन मालगाडीवर चढले.

Odisha Train Accident : कोरोमंडल एक्सप्रेस अपघाताचे काही अंगावर शहारे येणारे दृश्य...

या दुर्घटनेमध्ये 233 जणांनी प्राण गमावला तर 900 हून अधिक गंभीर जखमी

Odisha Train Accident : कोरोमंडल एक्सप्रेस अपघाताचे काही अंगावर शहारे येणारे दृश्य...

ट्रेनमध्ये अडकलेल्या लोकांना बचाव पथकाद्वारे बाहेर काढण्यास मदतकार्य सुरू

Odisha Train Accident : कोरोमंडल एक्सप्रेस अपघाताचे काही अंगावर शहारे येणारे दृश्य...

अपघातानंतर स्थानिक लोक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी ट्रेनमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यास मदतकार्य सुरू केले.

Odisha Train Accident : कोरोमंडल एक्सप्रेस अपघाताचे काही अंगावर शहारे येणारे दृश्य...

घटनास्थळी 50 पेक्षा जास्त एम्बुलेंस तैनात करण्यात आल्या होत्या, जखमींना त्वरित रूग्णालयात हालवण्यात आहे.

Odisha Train Accident : कोरोमंडल एक्सप्रेस अपघाताचे काही अंगावर शहारे येणारे दृश्य...

अपघातानंतर अनेकजण आपल्या परिवाराला शोधत होते. स्थानिक लोकांनी सुरक्षित असलेल्या डब्ब्यांमधून प्रवाशांना बाहेर काढले.

हे सुद्धा वाचा

मुंबईकरांनो उद्या बाहेर पडणार असणार तर सावधान! ‘या’ मार्गावर असणार मेगाब्लॉक

एकनाथ शिंदे यांचे ठाण्याला मोठ गिफ्ट; 1500 हेक्टरवर साकारणार क्ल्स्टर प्रकल्प

Odisha Train Accident : कोरोमंडल ट्रेन दुर्घटनेमध्ये 233 जणांनी प्राण गमावला तर 900 हून अधिक गंभीर जखमी

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी