29 C
Mumbai
Wednesday, September 13, 2023
घरफोटो गॅलरीसाडी असो की वेस्टर्न आऊटफिट; माधवी निमकरचे सौंदर्य पाहून व्हाल थक्क !

साडी असो की वेस्टर्न आऊटफिट; माधवी निमकरचे सौंदर्य पाहून व्हाल थक्क !

Madhavi Nimkar Hot figure beautiful in saree or western outfit

मराठी चित्रपटसृष्टी आणि मालिकांमधील वेगवेगळ्या भूमिका साकारणारी प्रसिद्ध अभिनेत्री माधवी निमकर सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टीव्ह असते. फिटनेसबाबत माधवी खुपच जागरुक असते.
Madhavi Nimkar Hot figure beautiful in saree or western outfit

वर्कआऊट, योगाचे फोटो, व्हिडीओज ती इन्स्टाग्रामवर नेहमी शेअर करते. तिच्या स्लिम फिगरकडे पाहून कोणालाही ती 39 वर्षांची असल्याचा विश्वास बसणार नाही.
Madhavi Nimkar Hot figure beautiful in saree or western outfit

माधवीने अवघाची संसार या चित्रपटाव्दारे चित्रपटसृष्टीत तर बायकोच्या नकळत मालिकेव्दारे छोट्या पडद्यावर पदार्पण केले. सुख म्हणजे काय असतं या मालिकेतील तिच्या शालिनीच्या खलनायिकेच्या पात्राची देखील चर्चा झाली.

Madhavi Nimkar Hot figure beautiful in saree or western outfit

एका मुलाची आई असलेली माधवी नियमीत योगा करते, ती रायगड जिल्ह्यातील असून कोकणाबद्दल तीला नेहमीच ओढ असते. गावी गेल्यानंतर ती कोकणातील फोटो देखील सोशल मीडियावर शेअर करते.
Madhavi Nimkar Hot figure beautiful in saree or western outfit

अनेकदा ती साडीतील फोटो सोशल मीडियावर पोस्ट करते. साडीमध्ये तिचे रुप खुपच खुलून दिसते. तिचे चाहते देखील तिच्या सौंदर्यांची तारीफ करतात.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी