32 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeक्राईम

क्राईम

नाशिक चांदगिरी येथे पाण्याच्या टाकीत बुडून चार वर्षीय बालिकेचा मृत्यू

खेळताखेळता बांधकाम साईटवरील पाण्याच्या टाकीत (water tank) पडून चार वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना (दि. २७) सायंकाळी चांदगिरी येथे घडली. रागिनी महेंद्रकुमार वर्मा(वय:...

सर्व्हिस रिव्हॉल्वरचा गैर वापर करणारा पोलीस नाईक बडतर्फ !

साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी सर्व्हिस रिव्हॉल्वर  पोलीस ठाण्यात जमा न करता घरी घेऊन जाणाऱ्या पोलीस नाईक याला बडतर्फ ( Police Naik sacked) करण्यात आले आहे....

उद्धव ठाकरेंना झटका! एम के मढवी यांना अटक

उद्धव ठाकरे यांना मोठा झटका बसला आहे. उद्धव ठाकरे  गटाचे पदाधिकारी एम. के. मढवी  (M K Madhvi) यांना अटक करण्यात आली आहे. ऐरोलीतील माजी...

जन आरोग्य योजना भ्रष्टाचाराने बरबटली; नाशकात दोन खासगी डॉक्टर एसीबीच्या जाळ्यात

जन आरोग्य योजनेमध्ये उपचार पाहिजे असतील, तर 20 हजाराची लाचेची मागणी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगरमधून समोर आला असतानाच आता नाशिकमध्ये दोन खासगी...

नाशकात कारच्या धडकेत घोडीचा दुर्दैवी मृत्यू,तर दोन जखमी

शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. दूधबाजारातील अख्तर रझा यांची घोडी एका लग्नसोहळ्यात सहभागी झाली होती. एकच्या सुमारास पुन्हा आपल्या घरी परतत असताना त्र्यंबक...

आडगाव येथे महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र अज्ञात चोरटयांनी बळजबरीने खेचून केला पोबारा

आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिलांना घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे. रस्त्याने पायी जाणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील ७५ हजार ५०० रुपयांचे मंगळसूत्र अज्ञात चोरटयांनी (thieves)...

भाडेकरूचा वाद पोहचला पोलीस स्टेशनपर्यंत

घर भाडेकरूंचा (Tenant dispute) प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मखमलाबाद रोडवरील एका रहिवासी इमारतीमध्ये घरमालकांनी अनेक भाडेकरूंना घर भाड्याने दिले आहे. याचा मोठा त्रास...

नाशिक मध्ये गॅस सिलेंडरच्या काळाबाजाराचा भांडाफोड

ग्राहक दक्षता कल्याण फाऊंडेशनच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नाशिक शहरात स्टिंग ऑपरेशन राबवत घरगुती गॅस सिलेंडरच्या (gas cylinders) काळाबाजाराचा भांडाफोड केला आहे. याबाबतचे व्हिडीओ चित्रीकरण पोलीस...

अशोक कटारिया उपनगर पोलिसांसमोर ‘हजर’!

आयुक्तालयाने 'लूक आऊट' नोटीस बजावल्यानंतर ख्यातनाम बांधकाम व्यावसायिक अशोक कटारिया (Ashok Kataria) यांनी शुक्रवारी ( ता २६) उपनगर पोलिसात हजेरी लावली. त्यांच्या अटकपूर्व जामीन...

पत्रकार नेहा पुरव यांना धमकी देण्यार्‍यांना गजाआड करा; मुंबई मराठी पत्रकार संघाची मागणी

पत्रकार नेहा पुरव (journalist Neha Purv) प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावत असताना त्यांना घरी जाऊन बातमी न छापण्याबाबत धमकी देणार्‍या चार जणांना गजाआड करून त्यांच्यावर...