29 C
Mumbai
Friday, May 10, 2024
Homeक्राईमनाशकात कारच्या धडकेत घोडीचा दुर्दैवी मृत्यू,तर दोन जखमी

नाशकात कारच्या धडकेत घोडीचा दुर्दैवी मृत्यू,तर दोन जखमी

शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. दूधबाजारातील अख्तर रझा यांची घोडी एका लग्नसोहळ्यात सहभागी झाली होती. एकच्या सुमारास पुन्हा आपल्या घरी परतत असताना त्र्यंबक नाका सिग्नलवर घोडी आणि सोबतचे दुचाकीस्वार थांबले होते. मर्सिडीजची घोडीला जोरदार धडक सिग्नल सुटल्यानंतर पुढे जात असताना सिग्नल तोडून आलेली मर्सिडीज कारने (एमएच 15, डीएस 7564) घोडीला जोरदार धडक दिली. यामुळे घोडी उंचावर उधळली गेली अन् जोरदार आवाज करत रक्ताच्या थारोळ्यात पडली.

शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. दूधबाजारातील अख्तर रझा यांची घोडी एका लग्नसोहळ्यात सहभागी झाली होती. एकच्या सुमारास पुन्हा आपल्या घरी परतत असताना त्र्यंबक नाका सिग्नलवर घोडी आणि सोबतचे दुचाकीस्वार थांबले होते. मर्सिडीजची घोडीला जोरदार धडक सिग्नल सुटल्यानंतर पुढे जात असताना सिग्नल तोडून आलेली मर्सिडीज कारने (एमएच 15, डीएस 7564) घोडीला जोरदार धडक (Mare killed) दिली. यामुळे घोडी उंचावर उधळली गेली अन् जोरदार आवाज करत रक्ताच्या थारोळ्यात पडली.(Mare killed, two injured in car collision in Nashik)

या धडकेत घोडीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर दोन जण जखमी झाले असून मर्सिडीज कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. लग्नात उपस्थित राहिल्यानंतर घराकडे जाणाऱ्या घोडीचा शहरातील त्र्यंबक नाका सिग्नलवर घटना घडली आहे.  या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

कार चालकावर कठोर कारवाईची मागणी
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मर्सिडीज कार ताब्यात घेतली आहे. कार चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी घोडीच्या मालकाने केली आहे. अपघातामुळे त्र्यंबक नाका सिग्नल परिसरात काही काळ वाहतूक कोंडी  झाल्याचे दिसून आले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी