मनोरंजन

Vikram Vedha : ‘विक्रम वेधा’चा सोशल मीडियावर जलवा

‘विक्रम वेधा’चा ट्रेलर सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. हृतिक-सैफ यांची भूमीका असणारा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. बॉलिवूडसाठी लवकरच चांगले दिवस येतील अशी आशा यामुळे निर्माण झाली आहे. नुसता ट्रेलर पाहून प्रेक्षकांना भुरळ पडली आहे. याचे डायलॉग, ॲक्शन तसेच या कथानकातील सस्पेन्सवर चित्रपट प्रेमींनी कमेंट केल्या आहेत. या चित्रपटात नावाजलेले अभिनेते आहेत. हृतिक रोशन, सैफ अली खान हे प्रमुख भूमीकेमध्ये आहेत. या दोघांना यात चांगली प्रसिद्धी मिळेल आशा प्रतिक्रीया नेटकरी देत आहेत. बॉक्स ऑफ‍िसवर हा चित्रपट तुफान गाजेल असा अंदाज यावरून काढला जात आहे. हा ट्रेलर प्रेक्षकांना खूपच आवडला आहे.

30 सप्टेंबरला हा चित्रपट पेक्षकांच्या भेटीला येत आहे. पुष्कर आणि गायत्री यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. राधिका आपटे, रोहित सराफ, योगिता ब‍िहाणी, सत्यदीप मिश्रा, शारीब हाश्मी यांच्या या चित्रपटात महत्त्वाच्या भूमीका आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर केवळ 2 मिनीटे 50 सेकंदांचा आहे. हृतिक रोशनच्या सौंदर्याने प्रेक्षकांना भूरळ पडणार आहे. या चित्रपटातले संवाद भुरळ पाडणारे आहेत. पार्श्वसंगीत खिळवून ठेवणारे आहे.

हे सुद्धा वाचा

CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांचा सर्वसामान्यांसाठी भन्नाट उपक्रम!

Yakub Memon : याकूब मेमन कोण होता ?

Yakub Memon : याकूब मेमन प्रकरणावरून कॉंग्रेसचा भाजपवर जबराट पलटवार !

या चित्रपटात सैफ अली खान याने पोलीस अधिकाऱ्याची भूमीका निभावली आहे. हा चोर पोलिसांच्या कथेवर आधारित चित्रपट आहे. गुलशन कुमार‍, टी-सिरीज, रिलायन्स एन्टरटेन्टमेंट, फ्रायडे फ‍िल्मवर्क्स, जिओ स्टुडिओ, वायनॉट स्टुडिओज, प्रॉडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘विक्रम वेधा’ हा चित्रपट प्रस्तुत केला आहे. 30 सप्टेंबर 2022 रोजी निश्चित हा चित्रपट धमाका उडवून देणार आहे असे प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

रूपाली केळस्कर

Recent Posts

महात्मा गांधी येथे आगीत दोन दुकाने जळून खाक

आज सायंकाळी सहाच्या वाजेच्या सुमारास टाऊन हॉल समोर असलेल्या खलील भाई बॅटरीवाला यांच्या दुकानाला आग…

5 hours ago

नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर धावत्या कारने घेतला पेट

सध्या जिल्ह्यासह राज्यभरात उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे. या वाढत्या उन्हामुळे अनेकदा धावत्या वाहनांना आग…

6 hours ago

उद्धव ठाकरे तर मानसिक आजारी आहेत : चंद्रशेखर बावनकुळे

उद्धव ठाकरे यांना पराभव दिसू लागल्याने त्यांचे मानसिक संतुलन ढासळले आहे. ते चिडलेले आहेत, घाबरलेले…

6 hours ago

मालेगाव येथे शाळेच्या आवारातून १ लाखाची एमडी पावडर जप्त; तिघांना अटक

शहरातील जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावरील म्युन्सिपल हायस्कूल, कन्या शाळेच्या आवारात शहर पोलिसांनी छापा टाकून सुमारे एक…

7 hours ago

नरेंद्र मोदींचा रोड शो जनतेच्या पैशातून, महापालिकेने केला साडेतीन कोटीचा खर्च; संजय राऊत यांचा आरोप

घाटकोपरमध्ये बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोडशो झाला या रोडशोसाठी संपूर्ण मुंबईला वेठीस धरण्यात आले…

8 hours ago

पपई खाण्याचे आरोग्यदायी फायदे

पपई (papaya) ही आरोग्यासाठी (Health) खूप फायदेशीर ( benefits) मानली जाते. यामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-सी,…

9 hours ago