मनोरंजन

Sonam Kapoor : सोनम कपूरच्या ‘आई’ पणाचे केले सर्वांनी कौतुक

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सोनम कपुर आई बनली आहे. सोनमने नुकताच एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या आई होण्याची चर्चा स‍िनेजगतामध्ये सुरु होती. सोनमवर प्रेम करणाऱ्या तिच्या चाहत्यांनी तिला भरभरुन शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्याला बाळ झाल्याचा आनंद तिने सोशल मीडियावर व्यक्त केला आहे. तिने या बाबत एक पोस्ट शेअर केली आहे. 20.8.2022 रोजी आमच्या सुंदर बाळाचं स्वागत केलं. या प्रवासात आम्हाला पाठिंबा देणाऱ्या सर्व डॉक्टर, परिचार‍िका, मित्र आणि कुटुंबियांचे आभार, ही फक्त सुरुवात आहे. परंतु आम्हाला माहित आहे की, आमचं आयुष्य कायमचं बदललं आहे – सोनम आणि आनंद

 सोनम कपुरवर मनोरंजन जगतामधून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सोनम कपुरला पुत्ररत्न प्राप्त झाले आहे. नीतू कपुरने सोशल मीडियावर ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. बाळाच्या आगमनामुळे सोनम कपुर आणि पती आनंद आहूजा आनंदात आहेत. सोनम कपुरने मार्चमध्ये आपल्या गरोदरपणाची गोड बातमी चाहत्यांना दिली होती. त्यानंतर त‍िने आपले अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. सोनम कपुरचा 2018 मध्ये उदयोगपती आनंद आहूजा सोबत मुंबईमध्ये धुमधडाक्यात विवाह झाला. बॉलिवुडच्या स्टायल‍िश अभ‍िनेत्रीमध्ये तिची गणना केली जाते.

तर रिया कपूरने सोनम कपूरच्या बाळाचे फोटो शेअर केले आहेत.‍ त्याला तिने कॅन्शन दिले आहे की, रिया मासी ठीक नही है. तुम बहुत ज्यादा क्यूट हो. आय लव यू, सोनम कपूर तुम बहु बहादुद माँ हो और आनंद आहूजा बहुत ज्यादा प्यार करने वाले पिता…. और हां नई नानी सुनीत कपूर की भी खुशी का ठिकाना नहीं है’

हे सुद्धा वाचा

Dhananjay Munde : मुख्यमंत्र्यांचा ‘ऐक’ नाथ होऊ नये,धनंजय मुंडेंची कोपरखळी !

Security of India : भारताची सुरक्षा धोक्यात, धमकी देणारा IS चा दहशतवादी रशियात सापडला

Eknath Shinde :‘एकनाथ शिंदेनी तंबाखूला चुना लावला’

सोनम कपूरने एकूण 18 चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यापैकी 7 चित्रपट सुप हिट आहेत. तर 11 चित्रपट फ्लॉप आहेत. ‘सांवर‍िया’ हा सोनम कपूरचा पहिला चित्रपट 2007 मध्ये रिलीज झाला. त्यानंतर तिने ‘द जोया फैक्टर’, ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’, ‘संजू ‘, ‘वीरेदी वेडिंग’, ‘पैड मॅन ‘, ‘नीरजा’, ‘प्रेम रतन धन पायो’, ‘डॉली की डोली’, ‘भाग मिल्खा भाग’, ‘रांझणा’, ‘प्लेअर्स’, ‘मासून’ ‘खुबसुरत’ आदी चित्रपटांत तिने भूमीका केल्या आहेत.

रूपाली केळस्कर

Recent Posts

मशरूम खाण्याचे फायदे

मशरूममध्ये (mushrooms ) अनेक महत्त्वाची खनिजे आणि जीवनसत्त्वे आढळतात. यामध्ये व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी, पोटॅशियम,…

24 mins ago

पुण्यात सशस्त्र दरोडा! सात जणांनी लुटलं सोन्याचं दुकान

पुण्यात भर दिवसा बीजेएफ ज्वेलर्सच्या दुकानात (gold shop) सशस्त्र दरोडा टाकण्यात आल्याची घटना समोर आली…

1 hour ago

काँग्रेसने मागासवर्गीयांच्या आरक्षणाला कायमच विरोध केला; के. लक्ष्मण यांचा हल्लाबोल

मोदी सरकारच्या 10 वर्षांतील गरीब कल्याण योजनांच्या यशामुळे काँग्रेसकडे प्रचारासाठी मुद्देच नसल्याने आरक्षण आणि संविधानाच्या…

2 hours ago

दिव्यांग सशक्तीकरणासाठी मोदींच्या हमीवर विश्वास; विकास शर्मा

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सरकारच्या निर्णयांमुळे दिव्यांगांच्या सशक्तीकरणासाठी (Divyangs empowerment) मोठी मदत…

3 hours ago

संविधाना संदर्भात वारंवार कॉग्रेस कडून जनतेची दिशाभुल – माजी मंत्री दिलीप कांबळे

गेल्या 10 वर्षे या देशाचा सर्व क्षेत्रात झपाटयाने विकास होत आहे. 2014 ते 2024 या…

3 hours ago

मतदान हे देशासाठी आणि देशाच्या विकासासाठी करा – मंत्री छगन भुजबळ

मतदान हे देशासाठी देशाच्या विकासासाठी करा असे सांगत केंद्रात नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी…

4 hours ago