मनोरंजन

Paul Walker : हॉल‍िवूड अभ‍िनेता पॉल वॉकरचा आज वाढदिवस

हॉलिवुड प्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभ‍िनेता म्हणजे पॉल वॉकर (Paul Walker) होय. पॉल विल‍ियम वॉकर याचा आज वाढ‍दिवस आहे. 12 सप्टेंबर 1973 मध्ये अमेरिकेमधील कॅलिफोर्नियामधील ग्लेनडेल येथे त्याचा जन्म झाला. त्याची आई मॉडेल होती. तर वडील ठेकेदार होते. तो आयरिश, इंग्रजी, जर्मन वंशावळीमधला होता. क्रिश्चियन स्कूलमध्ये त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. पदवीसाठी त्यांनी समुद्र जीवविज्ञान हा विषय घेतला होता. 30 नोव्हेंबर 2013 रोजी दुपारी 3.30 वाजत त्याचे अपघतामध्ये न‍िधन झाले. एका कार्यक्रमाहून परत येत असतांना त्याची गाडी वेलेंशिया, सँन्टा क्लेरिटामध्ये वीजेच्या खांबावर जाऊन आदळली. त्यानंतर गाडीने पेट घेतला.

त्यामुळे जखमी अवस्थेमध्ये त्याचे निधन जागेवरच निधन झाले. त्याची गाडी भरधाव वेगाने चालत होती. त्याचे गाडीवरचे नियंत्रण सुटल्याने त्याचा अपघात झाला. अपघाताच्या वेळी त्याचे वय 40 वर्षे होते. अपघाताच्या वेळी त्याचा म‍ित्र देखील त्याच्या सोबत होता.1986 मध्ये त्यांनी monster in the closet या चित्रपटात त्याने डेब्यू केला. फास्ट एंड फ्यूरियस या सिरीअलमध्ये त्यांना खरी ओळख मिळाली. त्यानंतर ते प्रसिद्धीच्या झोतात आले. त्यांनी एकूण 25 चित्रपटांमध्ये काम केले. अपघाताच्या वेळी तो 38 वर्षांचा होता. त्याचा मित्र रॉजर रोडस देखील त्याच्या सोबत होता.

हे सुद्धा वाचा

Narayan Rane : शिंदे गटाबाबत नारायण राणे यांचे मोठे विधान

BMC : मुंबईतील शौचालयांमध्ये करोडोंचा घोटाळा !

Eknath Shinde : ‘एकनाथ शिंदेंची सभा होईल, पण लहान पोरांना सांभाळणार कोण?’

फ‍िलिपिन्समधील वादळ पीडितांसाठी निधी गोळा करण्यासाठी ते गेले होते. तेथून परत येतांना त्यांच्या गाडीला अपघात झाला. पॉल याला वाऱ्याच्या वेगाने गाडी चालवण्याची सवय होती. त्यामुळे गाडीवरील नियंत्रट सुटले. पोलीस तपासामध्ये अपघाताच्या ठिकाणी अनेक पुरावे सापडले. चालकाचे वेगावरी नियंत्रण सुटले होते. वाहनाचा वेग 7‍2 किमी ऐवजी 100 च्या पुढे होता. वेग इतका प्रचंड होता की, अपघाताच्या वेळी एअरबॅग देखील उघडल्या नाहीत. त्यामुळे ते वाचू शकले नाहीत.

रूपाली केळस्कर

Recent Posts

छगन भुजबळ काँग्रेसमध्ये असते तर खरंच मुख्यमंत्री झाले असते?; नाना पटोले

मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana…

3 hours ago

शांतीगिरी महाराज EVM मशीनला हार घातला, शांतीगिरी महाराजांवर दाखल होऊ शकतो गुन्हा

शांतिगिरी महाराजांनी (Shantigiri Maharaj) आज मतदानाच्या दिवशी मतदान करताना ईव्हीएम कक्षालाच हार घातल्याने खळबळ उडाली…

3 hours ago

12वीचा निकालाची तारीख ठरली, मंगळवारी 21 मे रोजी निकाल होणार जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक…

5 hours ago

व्ही मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘मल्हार’ येतोय ३१ मे रोजी भेटीला

व्ही मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘मल्हार’ (Malhar) या नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून या चित्रपटाचे…

6 hours ago

त्र्यंबकेश्वराचे दर्शन सुलभ करण्यासाठी उभारणार 8 कोटींचा स्कायवॉक

त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे.यामुळे देशभरातून रोज हजारो भाविक त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी येत असतात. भाविकांची…

6 hours ago

मुंबई भांडूपमध्ये ठाकरे गटाचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात, संजय राऊत भडकले

लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. देशभरात 49 जागांवर मतदान होणार आहे.…

6 hours ago