35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeआरोग्यओटी पोटी कमी करण्यासाठी 'या' डाळींचा वापर करा आहारात

ओटी पोटी कमी करण्यासाठी ‘या’ डाळींचा वापर करा आहारात

लठ्ठपणाच्या (weight loss ) समस्येनं बरेच लोक त्रस्त आहेत. खासकरून पोटाची चरबी वाढली, हिप्स, कंबरेवर फॅट्स जमा झाले आहेत अशी तक्रार अनेकींची असते. लोक बेली फॅट कमी करण्यासाठी शॉर्टकट्सचा विचार करतात पण वजन घटवण्यासाठी (weight loss ) कोणताही शॉर्ट कट नाही. योग्य व्यायाम आणि डाएट घेतल्यास वजन पटापट कमी होतं. पण हे सर्व बंद केलं की वजन वाढायचं तस वाढत राहतं ओटी पोटी सुटतं. यावेळी अनेकजण हाय प्रोटीनचा सल्ला देतात. मग त्यावेळी नॉनव्हेजची थाळी समोर येते. पण शाकाहारी असणाऱ्यांना काय खावं असा प्रश्न उपस्थित राहतो. तर त्यांच्यासाठी काही डाळी आहेत. ज्यामुळं त्यांना ओटी पोटी कमी करण्यास मदत होतं. (weight loss tips top high protein pulses)

शाकाहारी लोकांसाठी सर्वात उत्तम सोर्स म्हणजे डाळी. सर्वात जास्त प्रोटीन मिक्स डाळींमध्ये असते. एका रिसर्चनुसार हाय प्रोटीन्सयुक्त डाळी वजन कमी करण्यास फायदेशीर ठरतात. या डाळींमध्ये प्रोटीन्सबरोबरच फायबर्स, व्हिटामीन आणि मिनरल्सही असतात. डाळीत महत्वाची पोषक तत्व असतात. डाळींचे प्रकारही वेगवेगळे असतात. वजन कमी करण्यासाठी कोणकोणत्या डाळींचा आहारात समावेश करावा हे जाणून घेऊयात.

हिरव्या मुगाची डाळ

हिरव्या मुगाच्या डाळीत हाय प्रोटी, लो कार्ब्स, फायबर्स, फॉलेट, मॅग्ननीज, मॅग्नेशियन, व्हिटामीन बी१२, फॉस्फरस, आयर्न, पोटॅशियम, सेलेनियम यांसारखी पोषक तत्व अससतात. यात फायबर्सचे प्रमाण भरपूर असते. वजन कमी करण्यासाठी ही मुगाची डाळ उत्तम ठरते.

कढीपत्त्याची पानं फ्रिजमध्ये ठेवल्यानंतरही काळी पडतात? वापरा ‘या’ ट्रिक्स

चण्याची डाळ

यात प्रोटीन्स व्यतिरिक्त कॅल्शियम, पोटॅशियम, व्हिटामीन ए, आयर्न असते. शरीराला फिट ठेवण्यासाठी जिंक आणि फोलेटची आवश्यकता असते.

मसूर डाळी

मसूर डाळीमुळे वजन कमी करण्याबरोबरच शरीराला अनेक फायदे मिळतात. यात लो फॅट, लो फायबर्स असतात. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते, फायबर्स खाल्लेल्या अन्नाचं पचन व्यवस्थित होण्यास मदत करतात. ज्यामुळे ग्लायसेमिक इंडेक्सही कंट्रोलमध्ये राहतो. डाळीत प्रोटीन्ससशिवाय फायबर्सस, फॉलेट, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, व्हिटामीन बी, व्हिटामीन सी असते.

गुढी पाडव्याला कडू लिंबाचा पाला आणि गुळ का खाल्ला जातो? जाणून घ्या

उडीदाची डाळ

उडीदाची डाळ दक्षिण भारतात लोकप्रिय आहे. ही डाळ डोसा, इडली, वडा यासांरखे खाद्यपदार्थ बनवण्यासाठी वापरली जाते. वजन कमी करण्यासाठी तुम्ही उडीदाची डाळीची खिचडी खाऊ शकता.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी