33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रहर्षवर्धन पाटलांच्या कन्येने हातात झाडू घेऊन साफसफाई केली, अन् तिथे कोविड सेंटर...

हर्षवर्धन पाटलांच्या कन्येने हातात झाडू घेऊन साफसफाई केली, अन् तिथे कोविड सेंटर उभारले

टीम लय भारी

मुंबई :-  महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. परंतु राज्यात आरोग्य सेवाचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यासाठीच हर्षवर्धन पाटलांच्या कन्येने हातात झाडू घेऊन साफसफाई केली आणि तिथे कोविड सेंटर उभारले (Harshvardhan Patil’s daughter cleaned with a broom in hand and set up a covid center there).

 

कोरोनाच्या काळात अनेक ठिकाणी ऑक्सिजन, रेमेडिसिवर आणि बेड या सर्व गोष्टीचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवतो आहे. या सुविधा अपुऱ्या असल्यामुळे यात अनेक लोकांना त्यांचे प्राण गमावावे लागले आहेत. ही सर्व परिस्थिती पाहून हर्षवर्धन पाटलांच्या कन्येने स्वत: पुढाकार घेऊन बावडा रुग्णालयाची स्वच्छता केली आहे (Harshvardhan Patil’s daughter has taken the initiative to clean Bavda Hospital).

उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदींसोबत बैठक; ऑक्सिजन, लसीचा पुरवठा वाढविण्याची केली मागणी

धनंजय मुंडेंचा ‘कोरोना’ काळात 35 लाख लोकांना मदतीचा हात

‘Unilateral decision’: States are unhappy with Modi’s decision to pass buck on vaccine costs

इंदापूर मधील बावडा येथे लॉकडाउनच्या काळात मदतीसाठी कामगार उपलब्ध नसल्यामुळे इंदापूर पंचायत समिती सभापती, उपसभापती, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या समवेत हर्षवर्धन पाटलांच्या कन्येने स्वत: संपूर्ण बावडा ग्रामीण रुग्णालयाची स्वच्छता केली (Harshvardhan Patil’s daughter cleaned the entire Bavda Rural Hospital herself). वेळ न घालवता ५० बेडचे कोविड केअर सेंटर सुरू केले.

अंकिता हर्षवर्धन पाटील यांचे ट्विट

विश्र्वसार्ह बातम्यांसाठी ‘लय भारी’ चॅनेला सबस्क्राईब करा

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी