‘ओठांवर वेदना होतात म्हणून ‘देवेंद्रां’चे नाव हातावर गोंदले’ – नरेंद्र पाटील

टीम लय भारी
मुंबई : नरेंद्र पाटील यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबद्दल प्रेम व्यक्त करताना हातावर त्यांच्या नावाचा टॅटू गोंदला आहे. (Narendra patil showering love for ex CM devendra fadanvis)

नरेंद्र पाटील म्हणाले, ‘मी राष्ट्रवादी विधानपरिषदेचा आमदार असताना देवेंद्र फडणवीस भाजप चे मुख्यमंत्री होते. त्यांनी मराठा समाजासाठी जे कार्य केलेलं आहे ते यापूर्वीच्या एकाही मुख्यमंत्र्याला करता आलेले नाही.’

अजित पवारांच्या पुतणीचे आज लग्न, विवाहस्थळ बंगळुरू !

नरेंद्र पाटलांनी गोंदला देवेंद्र फडणवीसांचा टॅटू

चक दे इंडिया! 41 वर्षांनंतर पुरुष हॉकी संघाचा ऐतिहासिक विजय

यापुढे ते असेही म्हणाले की प्रत्येक मुख्यमंत्र्यांनी आत्मपरीक्षण करावे आणि त्यांनी मराठा समाजासाठी काय केले आहे आणि इतर समाजातील लोकांसाठी काय केले आहे याचा विचार करावा.

नरेंद्र पाटील यांच्या वडिलांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य मराठा समाजासाठी खर्ची घातले आणि त्याचमुळे नरेंद्र पाटील यांना देवेंद्र फडणवीसांविषयी प्रेम वाटते. आणि मजाणूनच ज्या नेत्याच्या पोटात आणि ओठात मराठ्यांविषयी सकारात्मकता आहे अशांचा हातावर टॅटू गोंदवावा असे विचार नरेंद्र पाटील यांचे आहेत.

रोहित पवारांच्या एका फोनवर महिलेचा प्रश्न सुटला

Shiv Sena accuses BJP of double standards

राजकारणात अनेक नेते येतात जातात, सत्तेवर असताना महत्वपूर्ण कार्य करतात परंतुजे जनतेमागे खंबीरपणे उभे राहतात अशाच मुख्यमंत्र्यांचं स्मरण सगळ्यांनीच करावं असे म्हणत ते पुढे असेही म्हणाले की, “ओठांवर वेदना होतात म्हणून तिथे काहीही केलेलं नाही, त्याऐवजी मुख्यमंत्र्यांचे नाव हातावर गोंदवले.’

देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील तेव्हाच सगळ्या गोष्टी शंभर टक्के मार्गी लागतील, असे म्हणत अजूनही देवेंद्र फडणवीसांवर तेवढेच प्रेम आहे म्हणून मी त्यांनाच मुख्यमंत्री मानतो असेही ते म्हणाले.

 

Mruga Vartak

Recent Posts

शिवसेनेची १५ जागा पदरी पाडून सरशी

लोकसभेच्या राज्यातील शेवटच्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्यास जेमतेम २ दिवसांचा कालावधी उरला असताना ठाणे…

5 hours ago

अक्रोड खाण्याचे फायदे

अक्रोड हा अत्यंत पौष्टिक असा सुकामेवा असून यामध्ये हेल्दी फॅट, प्रोटिन्स, फायबर, मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सचे…

6 hours ago

ठाकरे गटाच्या जाहिरातीत पॉर्न स्टारचा वापर’ भाजपच्या आरोपाने खळबळ

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. त्यातच आता भाजपने एक…

7 hours ago

आरटीई अर्ज भरण्यासाठी १० मे पर्यंत मुदतवाढ

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) (RTE) २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाकरिता ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी प्राथमिक शिक्षण…

8 hours ago

नाशिक येथे एमएचटी-सीईटी (पीसीबी) ग्रुपची परीक्षा पार

एमएचटी-सीईटी परीक्षेतील भौतिकशास्‍त्र, रसायनशास्‍त्र आणि जीवशास्‍त्र (पीसीबी) (MHT-CET (PCB)) ग्रुपची परीक्षा (exam) पार पडली आहे.…

8 hours ago

गंगापूर धरणात दूषित पाणी; नाशिककरांच्या आरोग्यास धोका

गंगापूर धरण (Gangapur dam) हे नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारे प्रमुख धरण आहे. या धरणाद्वारेच होणारा…

9 hours ago