33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्र

उत्तर महाराष्ट्र

नाशिक जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ नाशिकमध्ये बोंबाबोंब आंदोलन

मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे मागील पाच दिवसापासून अन्न व जल त्याग करत आमरण उपोषण अंतरवाली सराटी या ठिकाणी करत आहे.त्या उपोषणाची...

नाशिक छोट्या छोट्या गोष्टीत आनंदीं जीवनाची गुरुकिल्ली : डॉ. पाटील

ज्येष्ठांनी निरामय जीवन जगण्यासाठी सरळ सोप्या गोष्टींना आत्मसात करून सातत्य राखणे गरजेचे आहे. मुख्यत्वे दैनंदिन आहार हलका असावा, रनिंग ऐवजी वॉकिंग आणि विशेष म्हणजे...

नाशिक येवल्यात केंद्रपुरस्कृत “सिल्क समग्र-२ ISDSI” योजना राबविणेस प्रशासकीय मान्यता

केंद्र पुरस्कृत सेंट्रल सेक्टर स्कीम अंतर्गत राज्यात सिल्क समग्र २ आयएसडीएसआय योजना राबविण्यास राज्य शासनाकडून प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या निर्णयामुळे येवल्यातील विणकर, रेशीम...

महिलांनी स्वसंरक्षण कला शिकणे हे काळाची गरज – सानिया खान

महिलांनी स्वसंरक्षण कला शिकणे हे काळाची गरज आहे असे प्रतिपादन मार्क मार्शल आर्ट्सची युथ विंगच्या सेक्रेटरी जनरल सानिया खान यांनी केले. भारत...

येवल्यातील गंगासागर तलावाचे ४ कोटी ९६ लाखांच्या निधीतून होणार पुनरुज्जीवन व सौंदर्यीकरण

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून येवला शहरातील गंगासागर तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी अमृत दोन योजनेअंतर्गत ४ कोटी ९६ लाखांच्या...

वक्फ बोर्ड नावाखाली दादागिरी : आमदार नितेश राणे

वक्फ बोर्डाच्या नावाखाली देशभरात अप्रत्यक्ष प्रकारे दादागिरी सुरू आहे, जमिनी लाटल्या जात आहेत. त्यामुळे हे सर्व राेखण्यासाठी सर्व हिंदूं बांधवांनी...

तरुणांनी खरा इतिहास समजावून घ्यावा -पानिपतकार विश्वास पाटील

अर्धवट , चुकीच्या किंवा अफवायुक्त ऐतिहासिक माहितीवर विसंबून राहिल्याने तीच माहिती खरी मानल्याने बऱ्याच वेळा समाजामध्ये गोंधळ उडतो. कोणाला आदर्श मानावे आणि...

युवक हाच पक्षाचा मुख्य पाया :भुजबळ

युवक हा पक्षाचा मुख्य पाया असून अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली महिला, युवक युवतींच अभूतपूर्व संघटन होत आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास...

नाशिकमध्ये जीतोतर्फे महिलांना कराटे प्रशिक्षण

स्वसुरक्षा कार्यशाळेचा उद्देश महिलांना त्यांची सुरक्षा आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी स्व-संरक्षण तंत्राने सक्षम बनवणे हा आहे. त्यासाठी महिलांनी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी महिलांनी संरक्षण तंत्र आत्मसाद करावे...

नाशिकमध्ये मनपा प्रशासन विरोधात प्रहार आक्रमक

शहरातील अटल स्वाभिमान दिव्यांग भवनचे ई-लोकार्पण शनिवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. दरम्यान यावर प्रहार जनशक्ती पक्षाने आक्षेप घेत महापालिका प्रशासनाने दिव्यांग विभाग...